कारधा पोलिसांचा गावठी मोहादारु निर्मीती भट्टीवर छापा…

कारधा पोलिसांचा दारू अड्डयावर छापा; एकाला अटक… कारधा(भंडारा)प्रतिनिधी – कारधा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दारू अड्डयावर छापा टाकून आरोपी सुखदास अर्जुन केवट, (वय 48 वर्षे), रा.करचखेडा, ता. जि.भंडारा याला अटक करून त्याच्यावर 429/2024, कलम 123 भान्यासंसक-65 (फ), (ब), (क), (ड) (ई) मदाका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत एकूण 40 हजार रु. मुद्देमाल हा […]

Read More

सालेबर्डी भंडारा येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा..

सालेबर्डी येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी महेश सुरज गजभिये  यास जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा…. भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, यातील मृतक- विनोद परमानंद बागडे वय-42 वर्ष रा.सालेबर्डी याचा कुत्रा आरोपीचे घरी गेल्याने आरोपीचे घरच्यांनी कुत्र्याला मारल्यामुळे मृतकाने तु माझ्या कुत्र्याला का मारला असा जाब विचारला असता आरोपीचे व मृतकाचे भांडण झाले. त्यामध्ये आरोपीने रागाच्या भरात घरातील लोखंडी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!