सुधीर चौधरी यांना कर्नाटक उच्च न्यायालयाचा अंशत: दिलासा
पीटीआय, बंगळूरु : कर्नाटक सरकारच्या अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या अल्पसंख्याकांसाठी असलेल्या योजनेवर सुधीर चौधरी यांनी आपल्या कार्यक्रमात टीका केली होती. ‘आज तक’ या वृत्तवाहिनीचे सल्लागार संपादक सुधीर चौधरी यांना अटक करू नये असे आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. मात्र, त्याच वेळी आपल्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरला स्थगिती द्यावी ही चौधरी यांची मागणी न्यायालयाने अमान्य केली. […]
Read More