सिटी कोतवाली पोलिसांनी २४ तासाचे आत उघड केला चोरीचा गुन्हा…
सिटी कोतवाली पोलिसांनी २४ तासाचे आत उघड केला चोरीचा गुन्हा…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन सिटी कोतवाली अमरावती शहर येथे दि.(20) रोजी फिर्यादी नामे संतोष वसंतराव भडके वय 38 वर्ष रा. सावनेर ता. नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती यांनी पोस्टे सिटी कोतवाली येथे फिर्याद दिली की, दि. 20/02/2024 रोजी ते व त्याचा मित्र सारंग […]
Read More