नागपुरात पुन्हा एकदा शस्रसाठा केला जप्त,दिवाळीच्या सनाच्या तोंडावर नागपुर पोलिस अलर्ट मोडमधे…
नागपूर(प्रतिनिधी) – दिवाळीच्या तोंडावर नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चार दिवसांपूर्वीच एका लॉज मालकाच्या खुनाच्या प्रकरणाचा तपास करत असताना तहसील पोलिस स्टेशनच्या पथकाच्या कारवाईमुळे नागपुरात विकल्या जाणाऱ्या पिस्तूल विक्रीचे रॅकेट पोलिसांच्या हाती लागले होते. या प्रकरणात तब्बल 9 पिस्तूल, 1 देशी कट्टा आणि 85 जिवंत काडतुसह दोघांना अटक करण्यात आलं होत. त्यातच आज पुन्हा नागपूर पोलिसांनी 9 पिस्तूलं आणि 48 जिवंत […]
Read More