नजीकच्या राज्यातुन विक्रीकरीता गांजाची वाहतुक करणार्यास यवतमाळ पोलिसांनी केले जेरबंद…,
पांढरकवडा हद्दीत नजीकच्या राज्यातुन विक्री करीता आणला जाणारा ०८.८७० किलोग्राम गांजा केला जप्त,स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ व पोलिस ठाणे पांढरकवडा यांची संयुक्तिक कारवाई…. पांढरकवडा(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(०९) रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पोलिस ठाणे पांढरकवडा हद्दीत फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध व प्रलंबित गुन्हे उघडकीस आणन्याचे दृष्टीने संशयीत आरोपींचा मागोवा […]
Read More