पांढरकवडा पोलिसांची धडक कारवाई; मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस, दोन आरोपींसह दुचाकी ताब्यात
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा पोलिसांनी मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून, या प्रकरणी दोन आरोपींना अटक करून चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे. चोरीची घटना आणि गुन्हा नोंद: दिनांक १६ जून २०२६ रोजी रात्री २:०० ते सकाळी ७:३० वाजेच्या दरम्यान, ताडउमरी (ता. केळापूर) येथील रहिवासी हेमंत देवराव कोडापे यांची घरासमोर उभी असलेली काळ्या रंगाची जुनी हिरो […]
Read More