पर्वती पोलिसांनी कुठलाही पुरावा नसतांना तीन वर्षानंतर केला खुनाचा उलगडा…
पुणे(सायली भोंडे) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १७/०८/२०२० रोजी दुपारी १४.०० वाजण्याच्या सुमारास निखील माने वय १९ रा. जनता वसाहत गल्ली नंबर ८८ पर्वती, पुणे यांनी समक्ष पोलिस ठाण्यात येवून कळविले की, पर्वती टेकडीच्या वरील बाजूस जंगलामध्ये पडक्या पाण्याच्या टाकीजवळ तळजाई टेकडीकडे जाण्या-या रस्त्याच्या खालच्या बाजूस एका महिलेचे प्रेत पडलेले दिसत आहे. ते प्रेत कुजलेले असून त्या […]
Read More