SDPO पुलगाव यांचे पथकाचा जुगारावर छापा….

उपविभागिय अधिकारी पुलगाव यांचे पथकाचा जुगारावर छापा,६ जुगारींना घेतले ताब्यात…. पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे पथक हे पोलिस ठाणे पुलगाव हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सार्वजनिक ठिकाणी सुरु असलेल्या जुगार अड्डयावर छापी टाकून 52 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा […]

Read More

शुल्लक कारणावरुन झालेल्या खुन प्रकरणातील फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात…

पुलगाव (वर्धा ) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २६/१०/२३ रोजी संध्याकाळी ६.३० वा. ते ६.४५ वा. चे दरम्यान या घटनेतील फिर्यादी व जखमी रविकिरण मनोहरराव वानखेडे, वय ३८ वर्ष, रा. पळसगांव, ता. देवळी, जि. वर्धा व सुर्दशन बाजारे, जगदीश बाजारे असे शेतातुन काम करुन घरी परत येत असतांना मौजा फत्तेपूर शेत शिवारात यातील आरोपी प्रविण राजाभाऊ बाजारे, […]

Read More

अवैधरित्या रेतीचे उत्खणन करुन वाहतुक करणारे पोलिसांच्या ताब्यात…

पुलगाव(वर्धा)- आज दिनांक १२ रोजी सकाळी ६.३० ते ७ वा चे दरम्यान  घटना ता. वेळी व स्थळी गोपनीय खबरे वरून पंच व पो.स्टाँफ चे मदतीने रेती चोरी बाबत रेड केला असता नमुद आरोपींनी संगणमत करून वर्धा नदिचे पात्रातील गुंजखेडा घाटातुन अवैधरित्या रेतीचा उपसा करून विनापरवाना रेती चोरून वाहतुक करीत असताना मिळुन आल्याने त्यांचे ताब्यातुन खाली […]

Read More

वर्ध्यातील पुलगाव शहरात एकाच रात्री घडल्या ५ घरफोडी

पुलगाव,- सवीस्तर व्रुत्त असे की मुख्य रस्त्यालगत असलेल्या पाच दुकानांचे शटर फोडून 2 लाखाच्या चांदीसह लाखो रुपयांचे  साहित्य लंपास करण्यात आले. ही घटना  सोमवार दिनांक 4 रोजी सकाळी उघडकीस आली. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरटे कैद झाले असून तोंडाला काळ्या रंगाचे मास्क चोरट्यांनी बांधले होते. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल ज्वेलर्समधूनसचोरट्यांनी 2 लाखाचे चांदीचे दागिने चोरून नेले. कृषी केंद्रात फक्त हजार-बाराशे रुपयेच त्यांच्या हाती लागले. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!