पोलिस आयुक्तांचे विशेष पथकचा सिडको हद्दीत अवैध गुटखा गोडाऊनवर छापा…
पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाने सिडको परिसरातील गुटख्याच्या गोडाऊन वर छापा टाकुन गुटखा व महिंद्रा XUV 500 चारचाकी वाहनासह एकुण 13,19,780/- रु किंमतीचा मुद्देमाल केला जप्त…. छ.संभाजीनगर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.28 डिसेंबर 2024 रोजी 07.00 वा चे सुमारास विशेष पथक प्रमुख व पोलिस ठाणे सायबर चे पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे हे सोबतच्या पथकासोबत पोलिस आयुक्तालय […]
Read More