पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने पकडला शहरात येणारा ४ लक्ष रु किंमतीचा गुटखा…
पोलिस अधिक्षकाच्या विशेष पथकांने पाठलाग करून पकडला शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखु गुटखा,एकुण 13,68,550/- रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त…. छत्रपती संभाजी नगर(प्रतिनिधी) – याबबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया, यांनी जिल्हयातील अवैध धंदे बेकायदेशीरपणे चोरटया रित्या जिल्हयात गुटखा, धाबे व हॉटेल वर देशी /विदेशी दारु विक्री, जुगार यांचे विरुध्द सक्त कारवाईचा बडगा उगारत असे […]
Read More