परतवाडा पोलिसांनी दोन तासाचे आत केला घरफोडीचा उलगडा…

घरफोडी करणारे काही तासातच गजाआड.. अमरावती (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या आधीच हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना या आधी झालेल्या गुन्ह्यांची, तसेच चालु असलेले अवैध धंदे, गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. […]

Read More

चंद्रपुर जटपुरा गेट परीसरात झालेल्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा….

चंद्रपुर – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०६/१०/२०२३ रोजी फिर्यादी वर्षा संजय गोडे वय ५० वर्ष रा विश्वभारती हॉटेलमागे सराई वार्ड चंद्रपुर, जिल्हा चंद्रपुर या आपल्या घरी झोपुन असतांना त्यांचे पती हे घराचा दरवाजा बाहेरुन लावून बाहेर फिरायला गेले असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीचे राहते घराचे आत प्रवेश करून घराचे हॉलमधील बॅगमध्ये ठेवलेले २,१४,०००/- रू. किंमतीचे सोन्या-चांदिचे दागिने […]

Read More

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-२ उघड केले ५ घरफोडीचे गुन्हे अट्टल घरफोड्या अटकेत…

पिंपरी-चिंचवड: (सुनील सांबारे) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस आयुक्त  विनयकुमार चौबे  यांनी घरफोडी चोरी करणा-या गुन्हेगारांचा छडा लावणेबाबत गुन्हे शाखांना आदेशीत केले आहे. गुन्हे शाखा पोलिस उप आयुक्त स्वप्ना गोरे व सहा. पोलिस आयुक्त सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे अधिपत्याखालील गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस अधिकारी […]

Read More

वर्धा जिल्हा वडनेर पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या ४ करोड दरोडा प्रकरणाचा ४ तासात उलगडा…

 वर्धा-  सवीस्तर व्रुत्त असे की  श्री अट्ठेसिंग भगवानजी सोळंके, वय ४२ वर्षे, रा. चानसभा, जि. पाटण, राज्य गुजरात यांनी पोलिस स्टेशन वडनेर येथे तक्रार दिली की, फिर्यादी हे त्यांचे मालक कमलेश शहा, अहमदाबाद, गुजरात यांचेकडे वाहनचालक काम करीत असून 3 महिन्यापुर्वी फिर्यादी यांना नागपूर येथील कार्यालयात चालक म्हणून काम करण्याकरिता पाठविले होते. फिर्यादी हे दिनांक […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!