ललीत पाटील प्रकरणात अजुन एकास पुणे पोलिसांनी केली अटक…
पुणे – MD ड्रग प्रकारणातील मुख्य सुत्रधार ललित पाटील प्रकरणामध्ये आता आणखी एक अपडेट आली आहे सुत्राकडुन मिळालेल्या माहीतीनुसार या प्रकरणामध्ये अजुन एकास ज्याचे नाव रेहान शेख अन्सारी उर्फ गोलू याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ड्रग्जचा कारखाना उभारण्यासाठी रेहान शेखने ललित पाटीलला मदत केल्याची माहिती समोर आली आहे नाशिकमध्ये एमडी ड्रग्ज कारखान्याचा सेटअप उभारण्यासाठी रेहान अन्सारीने ललित पाटीलला मदत केली होती. […]
Read More