ललित पाटील प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट,फरार होण्यास मदत करणारा कोणी दुसराच???
पुणे – कुख्यात ड्रग माफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र त्यानंतर पुणे पोलिसांनी आपली सूत्रे वेगाने हलवत ललित पाटीलला फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या त्याच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक केली होती. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी पुण्यातील उद्योगपती आणि रोझरी स्कूलचे संचालक विनय अरहाना यांना अटक केली आहे. ईडीने अटक केल्यानंतर विनय अरहाना सध्या येरवडा […]
Read More