शेतीचे बनावट कागदपत्र तयार करुन ती विकण्याचा घाट घालणाऱ्या भामट्यांना आर्थिक गुन्हे शाखेने केले जेरबंद….
वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन देवळी येथील अप.क. १०१८/२०२३ कलम ४२०, ४१९, ४६७, ४६८, ४७१, ३४, १२०(ब) मधील आरोपीतांना अटक केल्याबाबत. हकिकत याप्रमाणे आहे कि घटना ता. वेळी व स्थळी, यातील आरोपीतांनी देवळी तहसिल अंतर्गत मौजा ढोणापुर येथील शेत सर्वे क्रमांक २६, २७, २८ व २९ हि शेती विकायची असल्याचे फिर्यादीस सांगुन बैठक केली. सदर बैठकी मध्ये […]
Read More