वर्धा रामनगर हद्दीतील कुख्यात दारु तस्कर आकाश उर्फ चकन यांचेवर वर्धा पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही…

पोलिस स्टेशन रामनगर हद्दीतील अवैध दारु विक्रेता आकाश उर्फ चकन हा एम.पी.डी.ए. कायद्यान्वये नागपूर कारागृह येथे एका वर्षाकरीता स्थानबध्द…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी अवैध दारु विक्री करणाऱ्या विरुध्द विशेष मोहीम राबवून त्यात दारुची अवैध वाहतुक करणारे,विकणारे तसेच गाळणारे त्याचप्रमाणे नजीकच्या जिल्ह्यातून दारुचा पुरवठा करणाऱ्यांवर  कडक कार्यवाहीचा बडगा उभारताच […]

Read More

हिंगणघाट येथे गुन्ह्यातील फरार आरोपीस गांजासह घेतले ताब्यात…

अंमली पदार्थ गांजासह फरार आरोपीस घेतले ताब्यात,५३२ ग्रॅम गांजा केला जप्त… हिंगणघाट(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(10) रोजी हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथक अवैध धंदे कार्यवाही कामी हिंगणघाट शहरात पेट्रोलिंग करीत असतांना खबरी कडुन  मिळालेल्या खात्रीशिर माहिती मिळाली की हिंगणघाट शहरातील टाका ग्राऊंड जवळ  राहनारा  रेकार्डवरील आरोपी शेख युसुफ शेख करीम वय 58 वर्ष रा. संत […]

Read More

पुलगाव पोलिसांनी हातभट्टीची मोहा दारु गाळणार्याच्या आवळल्या मुसक्या,तिघ

हातभट्टीची दारु गाळणारे पुलगाव गुन्हे प्रकटीकरण पथकाचे ताब्यात,सडवा रसायन सह मुद्देमाल केला जप्त… पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी -याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (10) रोजी पोलिस स्टेशन पुलगाव येथील गुन्हे प्रकटीकरण पथक अवैध धंदे कार्यवाही कामी पेट्रोलिंग करीत असतांना  मौजा शहापुर शेत शिवारातील हरीभाऊ दाभेकर यांच्या शेतामधे असलेल्या विहीरीवर दोन ईसम गावठी मोहा दारु ची हातभट्टी लावुन गावठी मोहा […]

Read More

मोटारसायकल चोरणारी टोळी आर्वी पोलिसांनी जेरबंद करुन,हस्तगत केल्या १८ मोटारसायकल…

वर्धा जिल्हा व ईतर जिल्हयातून मोटारसायकल चोरी करून ईतर जिल्ह्यात विक्री करणाऱ्या  टोळीस जेरबंद करून 18 मोटार सायकल केल्या जप्त,आर्वी गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडक कार्यवाही…, आर्वी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी  मेघराज चंपालालजी संतलेजा वय 42 वर्ष. रा गणपतीवार्ड आर्वी ता. आर्वी जिल्हा वर्धा यांनी पोलिस स्टेशन आर्वी येथे तक्रार दिली की त्यांनी […]

Read More

वर्धा पोलिसांनी गिरड परीसरात पकडली मोठी गांजाची खेप…

वर्धा विशेष पथक,गुन्हे शाखा व गिरड पोलिसांनी संयुक्तिकरित्या केलेल्या कार्यवाहीत पकडला 102 किलो अंमली पदार्थ गांजा…  गिरड(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(1)जुलै रोजी पोलीस अधिक्षक वर्धा व स्थानिक गुन्हे शाखा च्या टिमला वर्धा जिल्हयात मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा येणार अशी माहीती मिळाल्याने पोलीस अधिक्षक वर्धा यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे वेगवेगळी चार पथके तयार केली. […]

Read More

संशयीत ईसमास ताब्यात घेऊन सावंगी (मेघे) पोलिसांनी मोटर सायकल चोरीचा गुन्हा केला उघड…

संशयीत ईसमास ताब्यात घेऊन सावंगी (मेघे) पोलिसांनी मोटर सायकल चोरीचा गुन्हा केला उघड… सावंगी(मेघे)वर्धा – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी रविकांत मनोहरलाल कोटक, वय 47 वर्ष रा. दावत हॉटेल जवळ, रावत रेसिंडसी बिल्डींग, सावंगी मेघे ता.जि. वर्धा यांचे राहते घराचे बाजुला त्यांची मोटर सायकल हिरो होंडा स्प्लेंडर कं. एम.एच. 32 एच 3041 काळया निळया […]

Read More

विरुळ आबाजी येथील अवैध दारु विक्रेता संतोष पारीसे याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…

पोलिस स्टेशन पुलगाव हद्दीतील विरुळ आबाजी येथील अवैध दारु विक्रेत्यांवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही… पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन पुलगांव हद्दीतील मौजा विरुळ येथील अवैध दारु विक्रेता संतोष भिमराव पारीसे, रा. वार्ड क्र ३, आबाजी वार्ड, बाजार चौक, विरुळ, ता. आर्वी, जि. वर्धा हिचेविरुध्द पोलीस स्टेशन पुलगांव जि. वर्धा येथे सन २००३ […]

Read More

हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडला अवैध सुगंधीत तंबाखुचा साठा…

हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने छापा टाकुन पकडला मोठा सुगंधीत तंबाखु व गुटख्याचा साठा… हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना कडून खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा नांदगांव (बोरगांव) येथे राहणारा अनिकेत गोंविंदराव चौधरी याने त्याचे मामा हनुमंत रहाटे यांचे घरी अवैद्यरित्या सुंगधित […]

Read More

विशेष पथकाची बारसद्रुश्य देशीविदेशी दारुची विक्री करणार्याच्या आवळल्या मुसक्या…

विनापरवाना देशी-विदेशी दारुची विक्री करणाऱ्यावर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने छापा टाकुन  एकास घेतले ताब्यात… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२२) जुन रोजी पोलिस अधिक्षक यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार अवैध धंद्यांवर कार्यवाही करणेकामी पोलिस स्टेशन वर्धा शहर  हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना खबरीकडुन गोपनीय माहीती मिळाली की वडार वस्ती  महीला आश्रम येथे दिलिप माणिक लक्षर […]

Read More

शहरात येणारा देशी-विदेशी दारुचा साठा विशेष पथकाने केला जप्त

दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यावर पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथकाची कार्यवाही, चारचाकी वाहनासह एकूण 06,08,850/- रु. चा देशी-विदेशी दारूसाठा केला जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२२) जुन रोजी पोलिस अधिक्षक यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार अवैध धंद्यांवर कार्यवाही करणेकामी शहर परीसरात पेट्रोलींग करीत असतांना खबरीकडुन गोपनीय माहीती मिळाली की एक ईसम एका चारचाकी गाडी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!