पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांनी अवैध धंद्याविरोधात आखलेल्या रणनितीने अवैध धंदे करणारे झाले सैरभैर,दररोज कार्यवाहीचा बडगा सुरुच राहणार…

देवळी(वर्धा) – दि. ३१/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे एन. डी. पि. एस. पथक देवळी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये अवैद्यधंद्यावर कारवाई करणे करीता पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन मिळालेल्या माहीतीचे आधारे आरोपी नामे किरण रविंद्र कामडी, वय २७ वर्ष, रा. वार्ड नं. २ वायगांव (निपाणी) यांचेवर दारूबंदी कायद्यान्वये रेड केला असता आरोपीचे ताब्यातील कार मध्ये देशी विदेशी दारूचा मोठ्या […]

Read More

पोलिस प्रबोधीनी,हैद्राबाद यांचे ७५व्या वर्षपुर्तीनिमित्य फिटराईस ७५ मिनीमॅरॅाथान स्पर्धेचे आयोजन…

वर्धा –  सरदार वल्लभभाई पटेल, राष्ट्रीय पोलिस अॅकॅडमी (SVPNPA) हैद्राबादचे ७५ वे वर्षपुर्ती निमीत्य Fit Rise 75 या मिनी मॅराथॅान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पोलिस  दलातील सदस्य, त्यांचे कुटुंब व नागरीक यांचेसाठी तयार करण्यात आला आहे. पोलिस विभागाचे दैनंदिन व्यस्त कामकाजाचे स्वरुप पाहता सदरचा कार्यक्रम हा ऑनलाईन पध्दत्तीने आयोजित करण्यात होता . याचा मुख्य उद्देश हा की […]

Read More

हिंगणघाट येथे पेट्रोलपंपावर चाकुचा धाक दाखवुन रोकड लुटणार्या दोघात डी बी पथकाने केले जेरबंद

हिंगणघाट वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनाक 21/10/23 रात्री 10.30 वाजता दरम्यान 4 अनोळखी इसम हे मोटर सायकलवर  हिंगणघाट येथील नागपुर रोड स्थित  फिदा हुसेन पेट्रोल पंप येथे येऊन तेथें कामावर असलेल्या आकाश बबनराव भेंडे राहणार संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट याला चाकूचा धाक दाखवून त्याचा जवळ असलेलं नगदी 5200 रू हिसकावून घेऊन पसार झाले […]

Read More

वर्धा पोलिसांच्या ईतिहासात पहील्यांदा पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी केली २२ सराईत गुन्हेगारावर तडीपारीची कार्यवाही…

वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की  वर्धा जिल्ह्यातील गुन्हेगारांचे समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने . पोलिस अधीक्षक  नूरुल हसन यांनी वर्धा जिल्हयातील शरीराविरुध्दचे गुन्हे करण्याचे सवईचे आहेत लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, जिवाने मारण्याची धमकी देणे, घातक शस्त्र बाळगणे, जुगार बंदीचे गुन्हे करणारे, दारुबंदी कायदयान्वये गुन्हे करणारे, शासकिय कर्मच्याऱ्यांवर हल्ला करणारे व्यक्ती विरुध्द मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम […]

Read More

पोलिस अधिक्षकांच्या पथकाने पकडला शहरात येणारा अवैध दारुसाठा…

वर्धा- सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक १०-१०-२०२३ रोजी पहाटे ०२-०० ते ०४-०० वा. दरम्यान पोलिस अधिक्षक यांनी नव्याने     तयार  केलेल्या. सी.आय.यु. पथकाला मिळालेल्या माहिती प्रमाणे नाकाबंदी करीत असता एक कार मारुती सुझुकी सियाझ क्र. MH 04 HM 7912 ही संशयीतरीत्या मिळून आली त्यांना विचारपूस करून वाहनाची तपासणी केली असता गाडीत दारूमाल असल्याचे दिसून […]

Read More

वर्धा येथील रामनगर पोलिस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार मयुर तुपट यांचेवर तडीपारीची कार्यवाही

वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन  स्टेशन रामनगर हद्दीतील नेहमी शस्त्र बाळगुन शरिराविरूध्द गुन्हे करणारा इसम मयुर देवरात तुपट वय 27 वर्ष रा. गजानन नगर, वार्ड 1 वर्धा याचे वर वारंवार पोलिस स्टेशन रामनगर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी योग्य ती कारवाई करून सुध्दा तो सदर कारवाईस जुमानत नसल्याने व त्याचे कृत्य हे समाजास जास्त हानीकारक असल्याने त्याचे […]

Read More

पोळा सणाच्या पार्श्वभुमीवर वर्धा पोलिसांनी पकडला मोठा दारुसाठा…

वर्धा– सवीस्तर व्रुत्त असे की  आज रोजी पोळा सणाच्या अनुषंगाने वर्धा शहरात मोठ्या प्रमाणत दारू साठा येत आहे अशी मिळालेल्या माहिती वरून वर्धा शहर परिसरात पेट्रोलिंग करीत दयाल नगर येथे नाकाबंदी केली असता नमूद कार मधील इसमानी आपले ताब्यातील वाहनातून विदेशी दारूची वाहतूक करीत असल्याचे कळल्याने  त्यांना नाकेबंदी करुन थांबविले त्याचे ताब्यातील कारची व मोपेडची […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!