ATM कार्डची अदलाबदल करुन पैसे काढणारी टोळी यवतमाळ गुन्हे शाखेच्या ताब्यात…

ए.टी.एम. कार्ड बदलुन खात्यातुन पैसे काढुन घेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोन आरोपीस अटक करुन ६,२५,०००/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ची कारवाई… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, तुळशीदास भानुदास गावंडे, रा. हरु ता दारव्हा जि यवतमाळ यांनी पोलिस स्टेशन दारव्हा येथे येऊन तक्रार दिली की. दि २५ जानेवारी रोजी ते त्याचे […]

Read More

अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

यवतमाळ येथे अंमली पदार्थ गांजाची विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची,  NDPS कायदया अंतर्गत कारवाई,11 किलो गांजासह एकास घेतले ताब्यात…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्हात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच नाउघड गुन्हे, आरोपी शोध, तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी व विक्री यांचे समूळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांनी पोलिस […]

Read More

महागाव दरोडा प्रकरणातील फरार आरोपीस यवतमाळ पोलिसांनी मुंबई येथुन घेतले ताब्यात….

महागांव हद्दीतील दरोडयाचे गुन्हयात फरार आरोपींना मुंबई येथुन घेतले ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस ठाणे महागांव यांची संयुक्तिक कारवाई…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(०८) जुन २०२४ रोजी रात्री दरम्यान पोलिस ठाणे महागांव हद्दीतील ग्राम चिल्ली ईजारा गोकुळवाडी शेतशिवारात राहणारे संतोषकुमार मनोहर पांडे यांचे घरी अज्ञात सहा ते सात ईसमांनी संतोषकुमार पांडे व […]

Read More

तहसील कार्यालय परीसरातुन ट्रकची चोरी करणाऱ्या आरोपींना वर्धा जिल्ह्यातून गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….

स्थानिक गुन्हे शाखेने  मारेगांव येथील चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन 01 ट्रक व 01 स्विफ्ट डिझायर वाहन असा एकुण 5,50,000/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,तहसिल कार्यालय मारेगांव येथील प्रांगणात उभा करुन ठेवलेला ट्रक क्रमांक एम. एच. 36- 1675 हा अज्ञात चोरटयांनी चोरुन नेल्याची घटना घडली होती तसेच सदर प्रकरणात यातील […]

Read More

यवतमाळ मध्ये बोगस कपाशी बियाणे विक्रीचा पर्दाफाश…

­यवतमाळ मध्ये बोगस कपाशी बियाणे विक्रीचा पर्दाफाश… यवतमाळ (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये घडलेल्या जबरी चोरी, तसेच वाहनचोरी, अवैध धंदे, घरफोडी या गुन्ह्यांची गंभीर दखल घेऊन, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांनी नमुद गुन्ह्याची लवकरात लवकर उकल करुन, गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेवून, गुन्ह्यामध्ये गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशीत केले होते. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!