हिंगणघाट येथील खुन प्रकरणाचा अखेर खुलासा,४ आरोपी अटकेत…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

हिंगणघाट – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 04/11/23 रोजी रात्री 7.30 वाजता दरम्यान जुने वादाचे कारणावरुन गंगा माता मंदिर रोडवर गजू खंगार याला 4 आरोपीने शस्त्राने व दगडाने ठेचून त्याला ठार केले होते. आशा मुतक चे भाऊ राजेश खंगार यांचे तक्रारी वरुन पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे खूनाचा गुन्हा नोंद करून अवध्या 17 तासा मध्ये स्थानिक गून्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक राम खोत व पथक तसेच  हिंगणघाट पोलिस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस हवालदार सुमेध आगलावे व त्यांचे पथकाने संयुक्त कारवाई करून आरोपी

1) प्रशांत उर्फ गोलू राऊत





यवतमाळ येथील तळेगाव गावातून ताब्यात घेण्यात आहे



2.) बंटी उर्फ लाल्या खडसे..



3).मयूर कोरम यांना शास्त्री वॉर्ड हिंगणघाट

व येथील पडील घरातून ताब्यात घेण्यात आले. व आरोपी क्र

4) सचिन छत्रीया यांना परिक भवण समोरून ताब्यांत घेण्यात आले, गप न्हातील चारही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.सागर कुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, हिंगणघाट पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनात पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील
तपास अधिकारी पोलिस उप निरीक्षक संदीप ताराम ,सुमित आगलावे, प्रशांत भाईमारे, अझहर खान,राहुल साठे,आशिष नेवारे,अमोल तिजारे,सैनिक  प्रशांत वाघ व स्थानिक गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक राम खोत, सचिन इगोले, प्रमोद पिसे, रामकिशन इपर, अरविंद इगोळे, अंकित जीभे यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!