कारंजा (घाडगे) पोलिसांनी कुठलाही पुरावा नसतांना मिळालेल्या खबरेवरुन ७ मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले उघड..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

कारंजा(घाडगे)वर्धा – सवीस्तर  व्रुत्त असे की गुन्हे प्रकटीकरण पथक पोलिस स्टेशनला दैनंदिन कार्य करीत असतांना दि.30/08/23 रोजी खबरी कडुन खात्रिशीर खबर मिळाली की आष्टी येथे राहनारा ईसम  निखील देविदास हजारे वय- 26 वर्ष हा आर. एक्स. 100 यामाहा काळ्या रंगाची मोटारसायकल ही चोरीची असल्याचा संशय आहे. व तो ती घेवुन कारंजा घा.रोड ने नागपुरला जात आहे अशी विश्वसनिय माहीती प्राप्त झाल्याने सदरची माहीती पोलिस निरीक्षक सुनिल गाडे  यांना देवून त्यांचे मार्गदर्शानाख़ाली
सोबत दोन पंच व पोस्टॉप सफौ. लिलाधर उकंडे सफौ. विनोद वानखडे,नापोशी नितेश वैद्य,पोशि निखील वाने,दिनेश घसाड ,खुशाल चाफले अमोल मानमोडे असे पोलिस वाहन  व खाजगी वाहनाने गोळीबार चौक येथे जावुन नाकेबंदी केली असता यातील
ईसम निखील देविदास हजारे वय- 26 वर्ष हा आर. एक्स. 100 यामाहा काळ्या रंगाची मोटारसायकल घेवून येताना दिसला त्यास पंचाच्या व पोस्टॉप च्या मदतीने थांबवुन विश्वासात घेवुन विचारपुस केली असता सदर मोटारसायकल.बाबत विचारलेल्या प्रश्नाची उडवाउडविचे उत्तर देत होता त्याला पोलिस स्टेशन येथे आणुन  पोलिस निरीक्षक सुनील गाडे यांच्यासमक्ष हजर करुन पोलीसी खाक्या दाखवताच त्याने सदर  मोटारसायकल नागपुर येथुन तसेच त्याची अजुन कसुन चौकशी केली असता त्याने अमरावती  येथुन कारंजा येथील ४ विघिसंघषित बालकांच्या मदतीने  चोरुन त्या कारंजा घाडगे परीसरात विकल्याचे सांगितले त्यानुसार सदर पथकाने  तेथे जाऊन सदरच्या गाड्या जप्त करुन पोलिस स्टेशन येथे आणल्या   त्यानुसार  पोस्टे कारंजा घाडगे येथे ईस्तेगाशा क्र.01/23 कलम 41 (1) (ड)सि.आर.पि.सि. प्रमाने नोंद असुन जप्त मोटारसायकल मालकाचा शोध सुरु आहे  जप्त मोटारसायकल चे वर्णन खालील प्रमाने.

१) एक काळ्या रंगाची जुनी वापरती LI समोरील अंक खोडलेले
आर.टी.ओ.
क्रमाक नसलली यामाहा
२)आर.एक्स 100 एक जुनी वापरती पांढऱ्या रंगाची BBKJUC4K8EC006235 ज्यावर काळे पट्टे असलेली KTM
DUKE 200 cc कंपनीची मोटार सायकल आर.टी.ओ. क्रमाक
नसलेली
३)एक जुनी वापरती काळ्या पिवळा रंगाची FZ5 कंपनीची मोटार सायकल ज्यावर आर.टी. क्रमाक MH 09EH-3342
४)एक जुनी वापरती बजाज कंपनीची
पल्सर 180 आर.टी. क्रमाक MH31E- 7223
५)एक जुनी वापरती बजाज कंपनीची पल्सर MH 49BQ 0159
६)एक जुनी वापरती हिरो होन्डा कंपनीची स्पेल्डर सिलव्हर रंगाची 31 AR4-906
इंजन क्रमाक दिसत नाही
७)00J18E26563
MDOB72BX5MLG40359 1,15,000/- रुपये
1687
६)एक जुनी वापरती हिरो होन्डा कंपनीची स्पेल्डर काळ्या रंगाची
MH 49 BU1541
एकुण 7 मोटार सायकल एकुण जुमला किंमत 4,35,000/- रुपयाचा माल अशा वर्णनाचा मुद्देमाल पोस्टे कारंजा घा. जि. वर्धा येथे जप्त असुन





सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक नुरुल हसन साहेब, अप्पर पोलिस अधीक्षक डॅा सागर कवडे साहेब, उपविभागिय पोलिस अधिकारी आर्वी डि.सि. खंडेराव यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुनिल गाडे, सफौ. लिलाधर उकंडे,विनोद वानखडे,नापोशी नितेश वैद्य, पोलिस शिपाई निखील वाने, दिनेश घसाड , खुशाल चाफले, अमोल मानमोड यांनी कार्यवाही पार पाडली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!