वर्धा उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे पथकाची दारुबंदी विरोधात मोठी कार्यवाही….
दिनांक १२.१२.२०२३ रोजी पोलिस अधीक्षक यांचे निर्देशानुसार वर्धा जिल्ह्यातील १९ पोलिस स्टेशन हद्दीत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये मोहीम राबवुन जिल्ह्यात अवैधरित्या दारु विक्री तसेच वाहतुक करणाऱ्यांवर एकुण २० केसेस करुन १२,०७,४७०/- रु. चा मुद्देमाल जप्त करुन एकुण २६ आरोपींवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहे….
वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशान्वये उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा यांचे पथकातील पो.हवा. अमर लाखे पोशि पवन निलेकर, मंगेश चावरे, समीर शेख यांनी आज दिनांक १३.१२.२०२३ रोजी पोलिस स्टेशन वर्धा शहर हददीत बुरड मोहल्ला येथे आरोपी
1) शाहरूख जलील बेग वय 26 वर्ष रा. विरागना राणी दुर्गावती नगर, गोंड मोहल्ला, वर्धा
2) पियुष राजेश परतेकी वय 22 वर्ष रा. महादेवपुरा, वर्धा
3) किसना लाखीया रा. कळंब (अटक नाही)
4) मुकेश जयस्वाल रा. कळंब जि. यवतमाळ यांचेवर दारुबंदी कायद्यान्वये कारवाई केली
आरोपींचे ताब्यातुन
1) एक चारचाकी मारोती कंपनीची स्विफ्ट क्र एम.एच. 32 ए.एस.
2418 लाल रंगाची किंमत अंदाजे 8,00,000/- रू त्या मध्ये
2) 180 एम.एल. च्या विदेषी दारूने भरून असलेल्या रॅायल स्टॅग (आर.एस) कंपनिच्या 2 खरडयाचे खोक्यामध्ये एकुण 96 बाटल्या प्रति नग 350/- रू प्रमाणे एकुण 33,600/-रू.
3) 375 एम. एल. च्या विदेषी दारूने भरून असलेल्या रॅायल
स्टॅग (आर.एस) कंपनिच्या 01 खरडयाचे खोक्यामध्ये एकुण 24 पांइट प्रति नग 600/-रू प्रमाणे एकुण 14,400/-रू,
4) 750 एम.एल. च्या विदेषी दारूने भरून असलेल्या रायल स्टॅग (आर.एस) कंपनिच्या 01 खरडयाचे खोक्यामध्ये एकुण 12 बंफर प्रति नग 1200/- रू प्रमाणे एकुण 14,400/-रू.
5) 180 एम.एल. च्या विदेषी दारूने भरून असलेल्या स्टलींग रिर्जव्ह (बी-7) कंपनिच्या 1 खरडयाचे खोक्यामध्ये एकुण 48 बाटल्या प्रति नग 350/-रू प्रमाणे एकुण 16,800/-रू.
6) 180 एम. एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या मॅकडाल नं-1 कंपनिच्या 01 खरडयाचे खोक्यामध्ये एकुण 48 बाटल्या प्रति नग 300/-रू प्रमाणे एकुण 14,400/-रू.
7) 180 एम. एल. च्या विदेषी दारूने भरून असलेल्या इम्पेरियल ब्लु (आय-बी) कंपनिच्या 01 खरडयाचे खोक्यामध्ये एकुण 48 बाटल्या प्रति नग 300/-रू प्रमाणे एकुण 14,400/-रू.
8) 180 एम.एल. च्या विदेषी दारूने भरून असलेल्या रायल चालेज
(आर-सी) कंपनिच्या 01 खरडयाचे खोक्यामध्ये एकुण 48 बाटल्या प्रति नग 350 /- रू प्रमाणे एकुण 16,800/- रू.
9) 90 एम.एल. च्या विदेषी दारूने भरून असलेल्या स्टलींग रिर्जव्ह (बी-7) कंपनिच्या 01 खरडयाचे खोक्यामध्ये एकुण 100 बाटल्या प्रति नग 180/-रू प्रमाणे एकुण 18,000/- रू.
10) 90 एम.एल. च्या विदेषी दारूने भरून असलेल्या आफीसर चाव्हाईस ब्लू कंपनिच्या 01 खरडयाचे खोक्यामध्ये एकुण 100 शीष्या प्रति नग 150/- रू प्रमाणे एकुण 15,000/- रू.,
11) 500 एम.एल.च्या बियर दारूने भरून असलेल्या बडवायझर कंपनिच्या खरडयाचे खोक्यामध्ये एकुण 24 टिन कॅन प्रति नग 350/-रू प्रमाणे एकुण 8,400/-रू, 12) 650 एम.एल. च्या बियर दारूने भरून असलेल्या बडवायझर कंपनिच्या 01 खरडयाचे खोक्यामध्ये एकुण 12 काचेच्या शिष्या प्रति नग 500/-रू प्रमाणे एकुण 6,000/-रू,
13) 500 एम.एल. च्या बियर दारूने भरून असलेल्या किंगफिशर
कंपनिच्या 1 खरडयाचे खोक्यामध्ये एकुण 24 टिन प्रति नग 300/- रू प्रमाणे एकुण 7,200/- रू.
14) 500 एम.एल.च्या बियर दारूने भरून असलेल्या टुबर्ग कंपनिच्या 1 खरडयाचे खोक्यामध्ये एकुण 24 टिन प्रति नग 300/-रू प्रमाणे एकुण 7,200/-रू,
15) 650 एम.एल.च्या बियर दारूने भरून असलेल्या टुबर्ग कंपनिच्या 01 खरडयाचे खोक्यामध्ये एकुण 12 काचेच्या बियर प्रति नग 400/-रू प्रमाणे एकुण 4,800/-रू,
16) एक सॅमसंग एम 15 कपंनीचा मोबाईल की. 10,000/- रू
17 ) एक साधा मोबाईल त्या मध्ये जिओ कपंनीचे सिम क्र 9834808456 की. 1,000/- रू असा एकुण जु. किंमत
10,02,400/-रू. चा माल मिळुन आला.
सदर गुन्हयात एकु 10.02,400/-रू. चा माल जप्त करण्यात आला असुन सदर आरोपीतांना अटक करून पोलिस स्टेशन वर्धा शहर यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर कवडे यांचे आदेशानुसार उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे पथकातील पोलिस हवालदार अमर लाखे,पोलिस शिपाई पवन निलेकर,मंगेश चावरे,समीर शेख यांनी केली