
वर्धा पोलिसांच्या ईतिहासात पहील्यांदा पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी केली २२ सराईत गुन्हेगारावर तडीपारीची कार्यवाही…
वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की वर्धा जिल्ह्यातील गुन्हेगारांचे समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने . पोलिस अधीक्षक नूरुल हसन
यांनी वर्धा जिल्हयातील शरीराविरुध्दचे गुन्हे करण्याचे सवईचे आहेत लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, जिवाने मारण्याची धमकी देणे, घातक शस्त्र बाळगणे, जुगार बंदीचे गुन्हे करणारे, दारुबंदी कायदयान्वये गुन्हे करणारे, शासकिय कर्मच्याऱ्यांवर हल्ला करणारे व्यक्ती विरुध्द मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये तडीपार प्रस्ताव सादर करण्या बाबात आदेशीत केले होते.त्यानुसार पोलिस स्टेशन वर्धा शहर, रामनगर, सेवाग्राम, सावंगी, सेलु व देहेगाव (गोसावी) ठाणेदार यांनी
सादर केलेल्या प्रस्तावावरुन मा. उपविभागीय दंडाधीकारी वर्धा यांचे आदेशान्वये खालील नमुद सराईत गुन्हेगारांना वर्धा जिल्हातुन ०६ महिने ते १ वर्षा करीता तडीपार केले आहे.
पोलिस स्टेशन रामनगर –
१) राजेश शामलाल जयस्वाल रा. वर्धा


२) मनोज सुरेश जयस्वाल रा. पोद्दार बगीच्या वर्धा

३) मयुर देवराव तुपट रा. गजानन नगर वर्धा

४) मोहन मोतीलाल कलसे रा. इंदिरानगर वर्धा
पोलिस स्टेशन वर्धा शहर –
५) अक्षय दिगांबर पटले रा. बोरगाव मेघे, वर्धा
६) सागर ज्ञानेश्वर घोडे रा. बोरगाव मेघे, वर्धा
७)अमोल ऊर्फ बंदी महेंद्र शंभरकर रा. तारफैल वर्धा
८) अज्जु वासुदेव राठोड रा. बोरगाव मेघे
९) मनीष प्रसादीलाल ताराचंदी रा. आनंद नगर वर्धा
पोलिस स्टेशन सेवाग्राम –
१०) चंद्रकांत पुरुषोत्तम लोहकरे रा. वरुड, वर्धा
११) सुरेश किसनाजी मुन रा. मदनी
१२) राहुल पंडीत ईखार रा. पवनार, वर्धा
पोलिस स्टेशन सावंगी –
१३) योगेश दिवाकर पेटकर रा. सावंगी मेघे
१४) रोशन रामदास ठाकरे रा. साटोडा
पोलिस स्टेशन सेलु –
१५) प्रविण शत्रुघ्न धाबर्डे रा. तळोदी ता सेलु जि. वर्धा
१६) किशोर गजानन पोटे रा. सेलु
पोलिस स्टेशन दहेगाव –
१७) पिंटु रामदास पवार रा.हमदापुर ता सेलु
सदर आदेश तामीली करीता पोलिस स्टेशन वर्धा शहर, रामनगर, सेवाग्राम, सावंगी, सेलु व देहेगाव (गोसावी) येथील अधिकारी व अंमलदार यांनी सदर तडीपार गुन्हेगारांचे शोध संबंधाने युध्द स्तरावर मोहीम राबवून त्यांचा शोध घेवुन अंमलबजावणी करण्यात आली असुन त्यांना वर्धा जिल्हयातुन तडीपार करण्यात आले आहे.
सदरची कामगीरी सदरची कामगीरी .पोलिस अधीक्षक,. नूरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक, डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पो. नि. संजय गायकवाड, स्था. गु. शा. वर्धा, पो.नि. कैलास पुंडकर पो.स्टे. वर्धा (शहर), पो. नि. महेश चव्हान पो.स्टे. रामनगर, पो. नि. चंद्रशेखर चकाटे पो.स्टे. सेवाग्राम, पो. नि. धनाजी जळक पो.स्टे. सावंगी (मेघे), पो. नि. योगेश कामले पो.स्टे. देहेगाव (गोसावी), स.पो.नि तिरुपती राणे पो.स्टे. सेलु, तसेच पो. उप. नि.
ओमप्रकाश नागापुरे, पो.शी दिनेश करलुके, स्था. गु. शा. वर्धा, यांनी केली.


