जळगाव जिल्ह्यासह आजुबाजुच्या जिल्ह्यातून चोरलेल्या महागड्या दुचाकी विकायला आले आणि पोलिसांचे सावज झाले…
एम आय डी सी पोलिस(जळगाव) – सवीस्तर व्रुत्त असे की एमआयडीसीतील राम दालमिलच्या गेटसमोरून भूषण दिलीप पाटील (रा. जुने जळगाव) यांची दुचाकी (क्र.एमएच १९, डीवाय ८४९०) २९ जुलै रोजी चोरीला गेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना मेहरुण परिसरातील काही तरुण बाहेरगावाहून चोरुन आणलेल्या महागड्या दुचाकी विक्री करण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे […]
Read More