नागरिकांच्या सुरक्षेच्या द्रुष्टीकोनातुन पिंपरी-चिंचवड शहरात लावण्यात आलेले उच्च प्रतीच्या कॅमेराच्या बॅटरी चोरणार्या टोळीस गुन्हे शाखा युनिट २ ने केली अटक…
पिंपरी-चिंचवड – (सुनील सांबारे) सवीस्तर व्रुत्त असे की पिंपरी चिंचवड शहरात स्मार्टसिटी योजनेतुन नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमे-यांसाठी लावण्यात आलेल्या जंक्शन बॉक्समधील एच बी एल कंपनीच्या १०० एच ए पॉवरच्या बॅट-या मागील काही महीन्यापासुन चोरीस जात असल्याने महत्वाच्या वर्दळीच्या चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्याअनुषंगाने पोलिस आयुक्त विनयकुमार […]
Read More