अवैध गावठी पिस्टलसह एकास खदान पोलिसांनी घेतले ताब्यात…,

अवैधरित्या गावठी पिस्टल व काडतुस बाळगणार्यास खदान पोलिसांनी  शिताफीने घेतले ताब्यात….  अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अकोला शहरातील पोलिस स्टेशन खदान अकोल्याचे  हद्दीत दि.(५) रोजी पोलिस निरीक्षक धनंजय सायरे हे पो.स्टे.च्या डि.बी. पथकासह लोकसभा निवडणुक संबंधाने पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदारा कडुन बातमी मिळाली की, एक इसम हा हिंगणा फाटा परिसरामध्ये मोटार […]

Read More

अकोला पोलिसांनी आणखी एका गुंडास केले स्थानबध्द….

कुख्यात गुंड  शेख शाहरूख शेख महेबुब, यास एम. पी.डी.ए. अॅक्ट अन्वये एक वर्षाकरीता केले स्थानबध्द,अकोला पोलिसांची १३ वी कार्यवाही…., अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला शहरातील ख्वाजानगर, सोनटक्के प्लॉट, जुने शहर येथे राहणारा कुख्यात गुंड शेख शाहरूख शेख महेबुब वय २८ वर्षे याचे वर यापुर्वी खूनाचा प्रयत्न करणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक जबर […]

Read More

अवैधरित्या गांजा बाळगणारे पिंजर पोलिसांचे ताब्यात…..

पिंजर पोलिस स्टेशन हददीत अवैधरित्या अंमली पदार्थ गांजा बाळगणारे पोलिसांचे ताब्यात,२ आरोपी व १९ किलो ग्रॅम गांजासह ३,८४,३४०/रू किंमतीचा माल जप्त….. पिंजर(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(३०) रोजी चे ९:०० वाजता चे सुमारास सपोनि गंगाधर दराडे, ठाणेदार पोलिस स्टेशन पिंजर यांना माहीती मिळाली की, ग्राम टिटवा तलाव परीसरात एका प्लॅस्टीक पोत्यामध्ये आबंट उग्र […]

Read More

कुख्यात गुंड सचिन बलखंडे याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…

कुख्यात गुंड सचिन मुकुंद बलखंडे यास  एम. पी. डी. ए. कायद्यान्वये एक वर्षाकरीता केले स्थानबध्द…. अकोला पोलिसांची स्थानबध्दतेची ११ वी कार्यवाही… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांचे आदेशाने अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील धोकादायक ईसमांचा शोंध घेऊन त्यांचेवर कार्यवाही करण्याचे सत्र सुरु आहे त्याअनुषंगाने […]

Read More

स्ऱ्थानिक गुन्हे शाखेने आरोपीस ताब्यात घेवुन उघड केले ३ मोटारसायकल चोरीचे गुन्हे…

स्थानिक गुन्हे शाखा अकोला कडून चोरीच्या गुन्हयातील अकोला जिल्हयातील दोन व अमरावती जिल्हयातली एक अशा एकुण ०३ मोटारसायकल किंमत अंदाजे १,७०,०००/- रू चा मुददेमाल जप्त करून आरोपीस केली  अटक….. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हयात मोटारसायकल चोरीच्या घटनांमधे दिवसेदिवस वाढ झाल्याने पोलिस अधिक्षक बच्चनसिंग यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणनेबाबत आदेशीत केल्याने […]

Read More

अकोला स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यांवर कार्यवाहीची मालीका सुरुच…

अकोला स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यांवर कारवाई… अकोला (प्रतिनिधी) – आगामी येणा-या लोकसभा निवडणुकी २०२४ च्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक अकोला बच्चन सिंह यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. अकोला चे प्रभारी अधिकारी पो.नि. शंकर शेळके यांनी पो.स्टे. चान्नीच्या ह‌द्दीमध्ये अवैद्यरित्या गावठी हातभ‌ट्टीची दारू गाळणा-या व विकणा-या तसेच जुगार खेळविणारे आरोपीतांविरूध्द स्था.गु.शा. अकोला येथील अधिकारी व अंमलदार […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेच्या दिवसभरातील कार्यवाहीने अवैध दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले…

स्थानिक गुन्हे शाखेची गावठी हातभट्टीवरील ४ थी मोठी कारवाई होळी सणाचे दिवशी एकुण ९६,०००/- रू. चा मुद्देमाल हस्तगत… अकोला(प्रतिनिधी) – आगामी येणा-या लोकसभा निवडणुक २०२४ तसेच होळी सणाच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक अकोला  बच्चन सिंह ,अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. अकोला चे प्रभारी अधिकारी पो. नि. शंकर शेळके यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे स्था. गु. शा. अकोला येथील नेमलेले पथक […]

Read More

गांजाची तस्करी करणारा माना पोलिसांचे ताब्यात,१४० किलो गांजा केला जप्त…

माना पोलिसांनी पकडला  141 किलो ग्रॅम गांजा,ट्रकसह एकुन  53,66,600/- रू. किमतीचा मुद्देमाल केला जप्त…. माना(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारा होळी सण तसेच लोकसभा निवडनुक यांचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांनी सर्व प्रभारिंना आपआपले पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यावर  कार्यवाही करण्याचे व परीसरात नाकाबंदी तसेच गस्त करण्याचे आदेश दिले होते त्याअनुषंगाने दिनांक 19/02/2024 रोजी […]

Read More

रस्त्याने पाठलाग करुन लुटणारे रामदासपेठ पोलिसांचे ताब्यात,२ गुन्हे केले उघड…

रस्त्याने पाठलाग करुन लुटणारे रामदासपेठ पोलिसांचे ताब्यात,२ गुन्हे केले उघड… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी श्रीमती. सुशीला. ब्रिजलाल. झुनझुनवाला, वय: ७०, वर्ष, रा. अमृत हाउसींग सोसायटी, सातव चौक अकोला यांनी तोंडी रीपोर्ट दिला की, दिनांक ०२/०३/२४ रोजी सायकाळी ०६.४५ वा. चे सुमारास तीचे दोन मैत्रीणी यांचेसह नेहमी प्रमाणे सातव चौक ते रेल्वे कॉलनी या परीसरात […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थागुशा ने ताब्यात घेऊन उघड केले २ गुन्हे….

स्थानिक गुन्हे शाखेने सराईत मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले दोन गुन्हे,अकोला व वाशिम येथील मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले उघड…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०७/०६/२०२३ रोजी पो.स्टे. दहिहंडा येथे फिर्यादी नामे अभिजीत रामदास खोले, वय ३० वर्ष रा. चोहट्टा बाजार ता. जि. अकोला यांचे तक्रारी वरून पो.स्टे. दहिहंडा येथे अप नं. १८७/२०२३ कलम ३७९ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!