यवतमाळ पोलिसांनी कुख्यात गुंड शिनु शिंदे टोळीवर मोक्का तसेच जिल्ह्यातील ४ सराईत गुन्हेगारावर तडीपारीची कार्यवाही…

यवतमाळ – दिनांक २३/०६/२०२३ रोजी पोलिस स्टेशन यवतमाळ शहरचे हद्दीतील जुना नागपुर रोडवरील ह्युंडाई शोरूम जवळ, रोशन ऊर्फ ज्ञानेश्वर रमेश मस्के रा. गंगा सिंधु अपार्टमेंट, बोरूंदिया नगर, जयविजय चौक, यवतमाळ याच्यावर चाकुने मानेवर, छातीवर व डोक्यावर वार करुन खुन करण्यात आला होता. सदर घटने संदर्भात फिर्यादी रमेश श्रावण मस्के, वय ६१ वर्ष, व्यवसाय शेती, रा. गंगा सिंधु अपार्टमेंट, […]

Read More

मोक्कासह ५३ गुन्ह्यांत पोलिसांना पाहीजे असलेला आरोपी पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेच्या तावडीत…

पुणे ग्नामीण–(महेश बुलाख) सवीस्तर व्रुत्त असे की मिळालेल्या माहीतीनुसार   जानेवारी २०२३ पासून पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण जिल्हयातील घरफोडी, जबरी चोरी चे तब्बल ५३ गुन्ह्यांत पाहिजे असलेला आरोपीचा शोध घेणेबाबत पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिला होता. पाहिजे आरोपी  अरमान प्रल्हाद नानावत याचा पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण चे पोलिस शोध घेत […]

Read More

धारदार शस्त्र बाळगणार्यास स्थानिक गुन्हे शाखेकडुन अटक….

चंद्रपुर- सवीस्तर व्रुत्त असे की , दि 15/09/2023 रोजी पोळा/तान्हा पोळा सनानिमित्य शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधिक्षक चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे रात्रौला ऑलआउट मोहीम व गुन्हेगार शोधमोहीम पेट्रोलिंग करीत असंताना महेश कोंडावार, पो.नी. स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पथक यांना गोपणिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, छत्रपती नगर वार्ड क्र 2, बियाणी नगर जवळ चंद्रपुर येथे राहणारा […]

Read More

लातुर स्थानिक गुन्हे शाखेने बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहनांची विक्री करणारी टोळी केली जेरबंद….

लातुर- सवीस्तर व्रुत्त असे की  पोलिस अधीक्षक सोमय  मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर)  भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्याची माहिती […]

Read More

गोंदिया पोलिसांनी सात सराईत गु्न्हेगारांवर केली तडीपारीची कार्यवाही…

गोंदिया-  याबाबत थोडक्यात हकिगत अशी की, गोंदिया जिल्ह्यातील पोलिस ठाणे गोंदिया शहर हद्दीत राहणारे *सराईत गुन्हेगार टोळी प्रमुख *कुणाल उर्फ शुभम देवराज महावत वय 28 वर्ष त्याच्या टोळी विरुद्ध पोलिस ठाणे गोंदिया शहर, रामनगर येथे *अपहरण करून खून करणे* , *खुनाचा प्रयत्न करणे, घातक शस्त्र* *बाळगणे, जुगार खेळणे, दरोडा घालने,* *चोरी करणे, बेकादेशीर जमाव करणे, […]

Read More

मित्रानेच केला मित्राचा खुन…..

रावेत(पिंपरी-चिंचवड) (सुनील सांभारे)— सवीस्तर व्रुत्त असे की  रावेत पोलिस  स्टेशन हद्दीत दि.०४/०९/२०२३ रोजी निर्माण माईन स्टोन साईड वरील बेसमेन्ट मधील पञ्याचे रुममध्ये दिनेश रामविलास यादव वय २१ वर्षे,  पुणे हायवे जवळ रावेत ता. हवेली जि. पुणे मुळ रा. बिरैची कला, पोस्ट-खंबाता. रिघवली, जि. बस्ती, राज्य उत्तरप्रदेश याने कामगार विवेक गणेश पासवान याला किरकोळ भांडणाच्या कारणावरुन तोंडावर […]

Read More

अनाथ मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला २० वर्षे सक्तमजुरी

सोलापूर : अनाथ बालगृहात एका मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल त्याच शाळेतील शिक्षकाला सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दोषी धरून २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. संतोष एकनाथ केदार (वय ३६, रा. जुळे सोलापूर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. या खटल्यात पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती असूनही ती दडवून ठेवल्याबद्दल फिर्यादी असलेल्या वसतिगृह अधीक्षकासह शाळेचे […]

Read More

पत्नीच्या मदतीने एक्स गर्लफ्रेंडची केली हत्या; मृतदेह फेकला गुजरातच्या खाडीत

मुंबई : एक्स गर्लफ्रेंडची हत्या करून तिचा मृतदेह गुजरातमध्ये फेकल्या प्रकरणी आरोप असलेल्या एका व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीला 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मनोहर शुक्ला (वय 34) असे आरोपीचे नाव आहे. (दि.09 ऑगस्ट) रोजी एक्स गर्लफ्रेंडची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. हत्ये प्रकरणामध्ये पती आणि पत्नी दोघांचा ही समावेश होता. या घटनेमुळे मुंबईत […]

Read More

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याच्या तस्करी प्रकरणी दोघांना अटक

मुंबई : सव्वा कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावरून दोघांना अटक केली आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. सोने लपवलेला पुडा आरोपींच्या साथीदाराने आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानतळ परिसरात फेकला होता. तो स्वीकारण्यासाठी दोघे जण आले असताना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी त्यांना पकडले. वाय जलालुद्दीन व संजीता बेगम असे अटक करण्यात आलेल्या […]

Read More

दुसरे लग्न का केले असा तगादा लावणार्या पत्नीची केली हत्या…

पाली(रायगड)-  सवीस्तर वु्त्त असे की दिनांक 09/09/2023 रोजी 17.30 वा.च्या सुमारास मौजे उंबरवाडी कातकरीवाडी गावचे हददीतील आदीवासी ग्रामस्थाकडून उंबरवाडी जवळील डोंगरावरील जंगलभागात एक अनोळखी स्त्री जातीचे प्रेत कुजलेल्या व सडलेल्या स्थितीत पडून असले बाबत नवघर गावचे पोलिस पाटील यांनी पाली पोलिस ठाण्यात फोनव्दारे संपर्क करून कळविले. त्यावरून तात्काळ पाली पोलिस ठाणेच्या प्रभारी अधिकारी मपोनि/श्रीम. सरिता चव्हाण, व इतर अधिकारी/स्टाफ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!