नांदेड स्ऱ्थानिक गुन्हे शाखेने बेकायदेशीररित्या पिस्टल व काडतुस बाळगणार्याच्या आवळल्या मुसक्या…
नांदेड – सवीस्तर व्रुत्त असे की नांदेड शहरात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसनेकामी व अग्नीशस्त्र वापरुन गुन्हे करणारे व अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे गुन्हेगारांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलिस निरीक्षक,द्वारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था.गु.शा. चे पथकाला आदेश दिले होते. दिनांक […]
Read More