सहा पोलिस अधिक्षक लोणावळा यांची नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन ॲार्केष्ट्रा बारवर कार्यवाही…
सहा.पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने केली नियमांचे उल्लघन करणाऱ्या मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बार चालकांवर बेधडक कार्यवाही…. लोणावळा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना प्राप्त तक्रारीनुसार गोपनीय खबरेवरुन दि १० जानेवारी रोजी लोणावळा उपविभागात मध्यरात्री दिलेल्या नियमांचे उल्लघन करणार्या कामशेत येथील १)दीपा बार अँड रेस्टॉरंट, व वडगाव मावळ मधील […]
Read More