
SDPO हिंगोली यांचा ओंढा नागनाथ येथील जुगार अड्यावर छापा…
जुगार अड्डयावर उपविभागीय पोलिस अधिकारी,हिंगोली यांचे पथकाचा छापा…


हिंगोली (प्रतिनिधी) – जिल्हयातील वाढत्या चोरीच्या गुन्हयांना आणि अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. त्या अनुषंगाने उपविभागिय पोलिस अधिकारी,हिंगोली यांचे पथक हे कारवाईसाठी गस्तीवर असतांना . या वेळी पोलिसांना गुप्त माहितीदारा कडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शहानिशा करुन ओंढा नागनाथ येथील हेडगेवार चौकातील एका पत्र्याचे शेडमधे छापा टाकला असता 14 ईसम हे झन्नामन्ना नावाचा जुगार खेळ खेळत असताना मिळुन आले. या मध्ये नगदी पैसे, मोबाईल असा एकूण 45, 270/-रु. मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्याचे पोउपनि.नितेश वामन लेनगुळे (वय 30 वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 115/2024 कलम 12 (अ) म.जु.का गुन्हा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

(दि.11मार्च) रोजी पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाने पथक पोस्टे. औंढा ना येथे सकाळी 08.00 वा.सु. रथ यात्रा बंदोबस्त कामी हजर झाले, असतांना नागनाथ मंदीरात पश्चिम पेटवर कर्तव्यावर हजर असताना उपविभागिय पोलिस सुधीर. दळवे हिंगोली ग्रामीण यांनी फोन करुन संबंधित पोलीसांना सांगितले की औंढा नागनाथ येथे हेडगेवार चौक या ठिकाणी एका पत्र्याचे शेड मध्ये काही ईसम हे पत्याचा जुगार खेळत असल्याची गुप्तबातमीदारामार्फत माहीती मिळाली असुन सदर ठिकाणी रेड करने कामी हिंगोली येथुन पोह. धाबे नेमणुक औंढा नापोशि. शेख सिद्दीकी नेमणुक पोस्टे. सेनगाव नापोशि कोरडे पोस्टे.सेनगाव तिघे संलग्न उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय हिंगोली ग्रामीण तसेच पोशि. करे पोस्टे. नर्सी नामदेव पोले,पोस्टे. नर्सी नामदेव असे खाजगी वाहनाने औंढा ना येथे येत असुन त्यांचेसह तुम्ही व पोस्टे औंढा ना येथील पोपथकासह सदर ठिकाणी जावुन छापा टाकुन कार्यवाही करा असा फोनवर आदेश दिल्याने नमुद

1) शेख अफसर शेख गौस रा. औंढा ना
2) काशिनाथ देवराव क-हाळे रा.वाळकी
3)भोलाजी उर्फ मुंजाजी बालाजी देशमुख रा.औंढा ना
4) शेख तैमुर शेख अमीर रा.औंढा ना
5) संतोष गंगाधर खंदारे रा.औंढा ना
6) शेख अली शेख सुलेमान रा.औंढा ना
7) विठ्ठल विश्वनाथ कदम रा.औंढा ना
8) सुधाकर पंडीत देशमुख रा.औंढा ना
9) धर्मा पंडीत चव्हाण रा.रुपुर
10) गोविंद हेमा चव्हाण रा.प्रगवाड़ी
11) गौतम मुंजाजी इंगोले रा.बेरुळा
12) अशोक तुळशिराम दसरथे रा.पोटा
13) नारायण मुंजाजी गाडगीळ
14) विठ्ठल सोपान ठाकुर रा.शिरडशहापुर
असे सांगितले, त्यांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात खालीलप्रमाणे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम मिळुन आली.
1) शेख अफरार शेख गौस यांच्या ताब्यातुन नगदी 1800/ रु. ज्यात 500 रु. दराच्या 02 नोटा, 200 रु. 02 नोटा, 100 रु दराच्या 04 नोटा व एक विवो कंपनीचा निळसर रंगाचा मोबाईल नं.कि. 3000/-₹
2) काशिनाथ देवराव क-हाळे यांच्या ताब्यातुन नगदी 1100/ रु.ज्यात 500 रु.दराची 01 नोट, 200 रु दराच्या 02 नोटा, 50 रु. दराच्या 04 नोटा व एक विवो कंपनीचा गुलाबी काळसर रंगाचा मोबाईल कि.अं. 5000/- रु.
3) भोलाजी उर्फ मुंजाजी बालाजी देशमुख नगदी 1900/- रु ज्यात 500 रु दराच्या 02 नोटा, 200 रु दराच्या 02 नोटा, 100 रु दराच्या 5 नोटा व एक विवो कंपनीचा मोबाईल भुरकट पांढरा रंगाचा कि.अं. 3000/- रु.
4) शेख तैमुर शेख अमीर यांच्या ताब्यातुन नगदी 2300/ रु. ज्यात 500 रु. दराच्या 03 नोटा, 200 रु दराची 01 नोट, 100 रु दराच्या 06-नोटा व एक सॅमसंग कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल कि.अं. 1000/- रु.
5) संतोष गंगाधर खंदारे यांच्या ताब्यातुन नगदी 2900/- रु ज्यात 500 रु दराच्या 04 नोटा, 200 रु दराची 01 नोट 100 रु दराच्या 07 नोटा व एक जिओ कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल कि.अं. 4000/-
6) शेख अली शेख सुलेमान यांच्या ताब्यातुन नगदी 1220/- रु. ज्यात 500 रु. दराची 01 नोट, 200 रु. दराची 01 नोट, 50 रु दराच्या 10 नोटा, 20 रु. दराची 01 नोट य एक कार्बन कंपनीचा मोबाईल पांढरा रंगाचा कि.अं. 1000/- रु.
7) विठ्ठल विश्वनाथ कदम यांच्या ताब्यातुन नगदी 1800/रु. ज्यात 500 रु. दराच्या 02 नोटा, 200 रु दराची 01 नोट 100 रु दराच्या 06 नोटा व एक सॅमसंग कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल कि. अं. 1000/ रु.
8) सुधाकर पंडीत देशमुख यांच्या ताब्यातुन 2200/ रु ज्यात 500 रु दराच्या 03 नोटा, 200 रु दराची 01 नोट 100 रु दराच्या 05 नोटा
9) धर्मा पंडीत चव्हाण यांच्याजवळुन नगदी 1350 रु ज्यात 200 रु दराची 01 नोट, 100 रु दराच्या 11 मोटा, 10 रु दराच्या 05 नोटा व एक रेडमी कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल कि.अं.3000/- रु.
10) गोविंद हेमा चव्हाण वाच्यांकडून 1300) रु ज्यात 200 रु दराची 01 नोट, 100 रु दराच्या 10 नोटा, 20 रु दराच्या 05 नोटा,
11) गौतम मुंजाजी इंगोले यांच्याकडुन नगदी 580/ रु ज्यात 200 रु दराची 01 नोट, 20 रु दराच्या 04 नोटा, 50 रु दराच्या 06 नोटा व एक विवों कंपनीचा काळ्या रंगाधा मोबाईल कि. अं. 3000/- रु.
12) अशोक तुळशिराम दसरथे यांच्याकडून 450/ के ज्यात 200 रु दराची 01 नोट,50 रु दराच्या 05 बोटा,
13) नारायण मुंजाजी गाडगिळ यांच्याकडुन नगदी 470/- रु. ज्यात 200रु. दराची 01 नोट, 50 रु. दराच्या 05 नोटा 10 रु दराच्या 02 नोटा व एक सुभसंग कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल कि.अं. 1000/ रु.
14) विठ्ठल सोपान ठाकुर यांच्याकडून 900/ रु दराच्या ज्यात 200 रु दराची 01 नोट, 50 रु. दराच्या 14 नोटा,
असा एकूण 45,270/- हजार रुपयाचा व जुगाराचे साहीत्य असा ज्यात 20,270/ रु. 25000/ एकूण नगदी चे मोबाईल पंचांसमक्ष सविस्तर पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक जी श्रीधर,अपर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील,उपविभागिय पोलिस अधिकारी,हिंगोली यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लेनकर,पोहवा धाबे,शेख,नाईक,नापोशि कोरडे,पोशि कर्हे,पोले यांनी केली


