
बुटीबोरी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा,१४ आरोपींसह ४५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….
बुटीबोरी पोलिसांचा हद्दीत जुगार अड्डयावर छापा,१४ आरोपींसह ४५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….
बुटीबोरी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि.(२५)रोजी पोलिस निरीक्षक ह्रुदयनारायन यादव ठाणेदार पोलिस स्टेशन बुटीबोरी यांना गोपनिय माहीती मिळाली की बोथली शिवारात काही ईसम जुगार खेळताय त्यावरुन पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता बोथली- खैरी शिवारात शेता मध्ये ताशपत्यावर जुगार खेळतांना दिसले त्यात


१) यशवंत सिताराम चव्हान वय ५५ वर्ष रा. उंटखाना नागपूर

२) सुरेंद्र श्रावण डोंगरे वय ४२ वर्ष रा. प्लॉट नं. ९८ सोनबा किराणा जवळ, रामबाग नागपूर
३) विकास नरेंद्र वांद्रे वय ३५ वर्ष रा. इंदिरानगर, जाटतरोडी नं. २ नागपूर

४) विशाल इश्वर कांबळे वय ४४ वर्ष रा. ठाणा पादरी ता. उमरेड जि. नागपूर
५) राजकुमार रमेश ठाकुर वय ४० वर्ष रा. होटेल राहुल डिलक्सचे मागे, गणेशपेठ नागपूर
६) सिध्दार्थ विठठलराव खोब्रागडे वय ४५ वर्ष रा. रा. इंदिरानगर, जाटतरोडी नं. २ नागपूर
७) अतुल गंगाधर सुटे वय ३१ वर्ष रा. रामबाग कॉलनी प्लॉट नं.
५६७ नागपूर
८) मनिष माणिकराव शेन्डे वय ४० वर्ष रा. आनंद नगर, सिताबर्डी नागपूर
९) प्रविण रामनारायण चौरसीया वय ३९ वर्ष रा. पकोडेवाली गल्ली, सिताबर्डी नागपूर
१०) प्रदिप खेमराज नाकतोडे वय ३८ वर्ष रा. मेडीकल चौक, रामबाग, नागपूर
११) संदिप विठठलराव गजभिये वय ३४वर्ष रा. बस स्टॉप जवळ, गणेशपेठ नागपूर
१२) सुरज बबलु खांडेकर वय २९ वर्ष रा. इंदिरानगर नं.२, इमामवाडा, जाटतरोडी, नागपूर
१३) रविंद्र विठठलराव सवाईथुल वय ४१ वर्ष रा. प्लॉट नं. १०३,
कोष्टीपुरा सिताबर्डी नागपूर
१४) दिपक रामहरी श्रीवास्तव वय ३६ वर्ष रा. इंदिरानगर नं. ३, जाटतरोडी,अजनी नागपूर
यासर्वाची अंगझडती घेतली असा यांचे अंगझडती मध्ये नगदी ५०,८९० /- रू ५२ ताश पत्ते, १२ ॲड्राईड मोबाईल फोन व १ साधा मोबाईल फोन किंमती १,६१,००० / – रू तसेच जुगार खेळणेकरीता घटणास्थळावरील वाहण ५ चारचाकी कार व ३ दुचाकी अंदाजे किंमत ४३,६०,००० /- रू चा असुन, असा एकुण ४५,७१,८९०/-रू चा मुददेमाल मिळून आल्याने आरोपीतांविरूध्द कलम १२ महाराष्ट्र जुगार कायदा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,उपविभागिय पोलिस अधिकारी पुजा गायकवाड यांचे मार्गदशनाखाली पोलिस निरीक्षक हृदयनारायण यादव यांचे नेतृत्वात सपोनि प्रशांत लभाने, सपोनि सतिश मेश्राम, चालक पोउपनि मिश्रा,पोहवा आशिष टेकाम, युनूस खान,नापोशि रमेश नागरे,पोशि गौरव मोकडे, माधव गुटटे, पांडूरंग मुढे, मनिष करनाके, चापोहवा संजय वैद्य पो.स्टे. बुट्टीबोरी होमगार्ड यांनी केली.


