
बुट्टीबोरी पोलिस स्टेशन हद्दीत जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा..
नागपुर ग्रामीण : सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०३/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर ग्रामीण हद्दीत अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलिस स्टेशन बुट्टीबोरी परीसरातील मौजा सोनेगाव शेत शिवारातील उमेश भोले यांचे शेता मधील खुल्या शेड मध्ये काही इसम हे तासपत्यांवर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनिय
माहिती पथकास प्राप्त झाले वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मौजा शेत शिवार येथे सापळा रचुन छापा टाकुन –
१) धिरज विनोद थुल, वय ३५ वर्ष, रा. दादरा पुल टिमकी नागपूर


२) विजय शामराव गावंडे, वय ४८ वर्ष, रा. वार्ड क्र. ०२, जुनी वस्ती बुट्टीबोरी त. जि. नागपूर

३) कमलेश खुशाल साठवणे, वय २९ वर्ष, रा. वार्ड क्र. ०३, बोरखेडी रेल्वे त. जि. नागपूर

४) सुरेश मनोहर ढोमणे, वय ५५ वर्ष, रा. सोनगाव बोरी जि. नागपूर ५ )उमाकांत संपतराव खापने, वय ३४ वर्ष, रा. सोनेगाव (महार) जि. नागपूर
६) भरत मोहन वाडीभस्मे, वय ३० वर्ष, रा. रूईखैरी जि. नागपूर
७) ज्ञानेश्वर मारोती रंभाड, वय ४४ वर्ष, रा. सोनगाव बोरी जि.नागपूर
८) श्रावण भाऊराव वाघमारे, वय ४२ वर्ष, रा. सोनेगाव बोरी जि. नागपूर
९) दिनेश सुभाष रेखवार, वय ४८ वर्ष, रा. मोहम्मद अली चौक भालदारपुरा नागपूर शहर
१०) जगदीश कोठीराम खापने, वय ३४ वर्ष, रा. सोनेगाव बोरी जि. नागपूर
११ )विकास अभिमन गोटे, वय ५३ वर्ष, रा. वार्ड क्र. ०३ बोरखेडी रेल्वे, जि. नागपूर
१२) अजय धनराज कैकाडे, ३६ वर्ष, रा. साईताज नगर बुट्टीबोरी, जि. नागपूर
१३) नितीन मंगल माडेकर, वय ३४ वर्ष, रा. सोनेगाव बोरी जि. नागपूर
१४) श्रीकांत माणिकराव ढोके, वय ४२ वर्ष, रा. सोनेंगाव बोरी जि. नागपूर
१५) उमेश शंकरराव भोले, ३३ वर्ष, रा. सोनेगाव बोरी जि. नागपूर १६) सागर पंजाबराव धांडे, वय ४७ वर्ष, रा. कन्हाळगाव जि. नागपूर १७)मनोज अशोक जुनघरे, वय ३० वर्ष, रा. सोनेगाव बोरी जि. नागपूर असे एकुण १७ इसम हे तासपत्यांवर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळतांना मिळुन आले. असे एकुण १७ जुगारी इसम यांना ताब्यात घेवून त्यांचे ताब्यातुन
१) नगदी ५२,७८० /- रू.
२) एक चार चाकी वाहन किंमती ९,००,०००/- रु.
३) १३ मोटारसायकली किंमती ७,१०,००० /- रू. व इतर साहित्य असा एकुण १६,६२,८३० /- रुपयांचा मुद्देमाल जप्त करून
आरोपींतांविरूध्द पोलिस ठाणे बुट्टीबोरी येथे कलम १२ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवुन आरोपींना जप्त मुद्देमालासह पोलिस ठाणे बुट्टीबोरी यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलिस ठाणे बुट्टीबोरी करीत आहे.
सदरची कार्यवाही ही. पोलिस अधीक्षक नागपुर ग्रामीण . हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से) अपर पोलिस अधीक्षक डॉ. श्री. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलिस उपनिरीक्षक आशिष मोरखेडे, पोलिस हवालदार मिलींद नांदुरकर, मयूर ढेकले, पोलिस नायक अमृत
किनगे, रोहन डाखोरे, पोलिस अंमलदार राकेश तालेवार यांनी पार पाडली.


