बडनेरा पोलिसांनी उघड केले २ घरफोडीचे गुन्हे….
बडनेरा पोलिसांची गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघड केले घरफोडीचे दोन गुन्हे… अमरावती(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन बडनेरा अमरावती शहर येथे दि.17 फेबु्वारी रोजी फिर्यादी महेश सुतोष गिडवाणी वय 33 वर्षे धंदा – किराणा दुकान रा. सिंधी कॅम्प नवी वस्ती बडनेरा अमरावती याने रिपोर्ट दि. 16/02/2024 चे 10/00 वा. ते दि. […]
Read More