MD ड्रगची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखा युनीट २ ने केले जेरबंद….
एमडी (मेफेड्रोन) ची चिल्लर विक्री करणारा गुन्हेशाखा युनिट – २ च्या जाळ्यात अडकला,MD सह आरोपी ताब्यात… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उप आयुक्त गुन्हे, चंद्रकांत खांडवी, सहा.पोलिस आयुक्त गुन्हे,. अंबादास भुसारे, नाशिक शहर यांनी एमडी ड्रग्ज निर्मिती तसेच एमडी बाळगणारे व विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या आहेत. दिनांक १८/०३/२०२४ […]
Read More