हिंगणघाट डी बी पथकाने MD पावडर सह एकास घेतले ताब्यात…

हिंगणघाट डी बी पथकाने अंमली पदार्थ MD पावडरसह एकास घेतले ताब्यात…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि अनिल आळंदे हे डी बी  पथकाचे अंमलदारासह  पोस्टे परिसरात रात्र गस्त पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की,‘ नुतन कन्या शाळा, रामनगर वॉर्ड हिंगणघाट येथील शाळेचे ग्राउड मध्ये स्वागत यादव रा. […]

Read More

हिंगणघाट येथील मोबाईल शॅापी लुटणार्या टोळीतील एकास LCB पथकाने आग्रा येथुन घेतले ताब्यात,मुख्य आरोपी चोरीच्या मोबाईलसह अजुनही फरार…

हिंगणघाट येथील प्रसिध्द मोबाईल दुकानमध्ये शटर तोडुन चोरी करणार्या एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकी वाहनासह घेतले ताब्यात,चोरलेले लाखोचे मोबाईलसह मुख्य आरोपी अजुनही बेपत्ता…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,तक्रारदार मनिष भिकमचंद लाहोटी रा. जैन मंदिर वार्ड हिंगणघाट यांचे रूबा चौक हिंगणघाट येथे, लाहोटी ब्रदर्स नावाचे मोबाईल दुकान आहे ते दि […]

Read More

हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडला शहरात येणारा अवैध दारुसाठा…

हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने रात्र पेट्रोलिंग दरम्यान पकडला शहरात अवैध विक्रीकरीता येणारा दारुसाठा, दुचाकीसह दारुसाठा केला जप्त… हिंगणघाट(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाचे अंमलदार हे शहरात  रात्र गस्त पेट्रोलिंग करीत असता,खबरी कडुन गोपनीय खात्रीशीर माहीती मिळाली की, दोन इसम त्याचे ताब्यातील ज्युपिटर मोपेड गाडीने महेश ज्ञानपीठ शाळेकडून […]

Read More

वडनेर येथील सराफा व्यापाऱ्यास लुटनारे गुन्हे शाखेने मुद्देमालासह घेतले ताब्यात…

वडनेर येथील सराफास हिंगणघाट येथील वणा नदीचे पुलावर  लुटणाऱ्या  गुन्हेगारांना 24 तासाच्या आत जेरबंद करुन, त्यांचे ताब्यातुन सोन्या-चांदीचे दागिने व ईतर मुद्देमालासह एकुण 15,32,673/- रू चा माल केला जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी सुभाष विनायक नागरे वय 43 वर्ष रा. संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट यांनी दि(06) रोजी तक्रार दिली कि ते […]

Read More

हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडला अवैध सुगंधीत तंबाखुचा साठा…

हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने छापा टाकुन पकडला मोठा सुगंधीत तंबाखु व गुटख्याचा साठा… हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना कडून खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा नांदगांव (बोरगांव) येथे राहणारा अनिकेत गोंविंदराव चौधरी याने त्याचे मामा हनुमंत रहाटे यांचे घरी अवैद्यरित्या सुंगधित […]

Read More

अवैधरित्या दारुची वाहतुक करणारा विशेष पथकाच्या ताब्यात…

पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील विशेष पथकाची दारुबंदी कायद्यान्वये कारवाई…. हिंगणघाट(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,होळी सणाचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व पोलिस स्टेशन प्रभारींना नाकाबंदी व रात्रगस्त करण्याचे आदेश निर्गमीत केले होते त्यानुसार दि 15.03.2024 रोजी डी बी पथकातील पोलिस कर्मचारी, चेतन पिसे, जगदीश चव्हान, सचिन घेवंदे, स्वप्नील जिवने, आकाश कांबळे, रविन्द्र आडे […]

Read More

हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडला शहरात येणारा देशी दारुचा साठा,आरोपी पसार…

हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडला शहरात येणारा देशी दारुचा साठा,वाहनांसह 5 लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त वाहनचालक फरार…. हिंगणघाट(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 24 रोजी गुन्हे प्रकटीकरण पथक पोलिस स्टेशनला  आपले दैनंदिन कामकाज करीत असतांना बातमीद्वारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की एक ईसम पांढऱ्या रंगाच्या रिट्ज गाडीने ज्यांचा क्रमांक  MH 02 […]

Read More

गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडला कारने अवैध गावठी दारुचा साठा….

अवैध गावठी मोहा दारूची वाहतूक करणाऱ्यास चारचाकी वाहनासह केली अटक,.हिंगणघाट पोलिस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कानगिरी…. हिंगणघाट(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,गुन्हे प्रकटीकरण पथक १ चे कर्मचारी हे सकाळी 10.00 वाजता दरम्यान पोलिस स्टेशनला हजर असताना बातमी दारांच्या माहितीवरून माहिती मिळाली की, नांदगाव झोपडपट्टी हिंगणघाट येथे दोन इसम एका लाल रंगाच्या चार चाकी वाहनामध्ये अवैधरीत्या […]

Read More

आंतराज्यीय चोरटे हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात,अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता…

हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की दिनाक 27/06/23 रोजी पहाटे 3.30 वाजता दरम्यान हिंगणघाट मोहता चौक येथे असलेले पंकज कोचर यांचे कोचर कृषी केंद्र या दुकानाचे सेटरचे कुलूप तोडून दुकानांमध्ये प्रवेश करून दुकानात ठेऊन असले नगदी 10,3000/- रू अनोळखी ईसमाने चोरून नेले होते त्यानुसार पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे अप  क्रमांक 732/2023 भादवि कलम 380,457,34 नुसार  गुन्हा […]

Read More

हिंगणघाट येथील खुन प्रकरणाचा अखेर खुलासा,४ आरोपी अटकेत…

हिंगणघाट – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 04/11/23 रोजी रात्री 7.30 वाजता दरम्यान जुने वादाचे कारणावरुन गंगा माता मंदिर रोडवर गजू खंगार याला 4 आरोपीने शस्त्राने व दगडाने ठेचून त्याला ठार केले होते. आशा मुतक चे भाऊ राजेश खंगार यांचे तक्रारी वरुन पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे खूनाचा गुन्हा नोंद करून अवध्या 17 तासा मध्ये स्थानिक […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!