हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडला अवैध सुगंधीत तंबाखुचा साठा…

हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने छापा टाकुन पकडला मोठा सुगंधीत तंबाखु व गुटख्याचा साठा… हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना कडून खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा नांदगांव (बोरगांव) येथे राहणारा अनिकेत गोंविंदराव चौधरी याने त्याचे मामा हनुमंत रहाटे यांचे घरी अवैद्यरित्या सुंगधित […]

Read More

अवैधरित्या दारुची वाहतुक करणारा विशेष पथकाच्या ताब्यात…

पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील विशेष पथकाची दारुबंदी कायद्यान्वये कारवाई…. हिंगणघाट(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,होळी सणाचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व पोलिस स्टेशन प्रभारींना नाकाबंदी व रात्रगस्त करण्याचे आदेश निर्गमीत केले होते त्यानुसार दि 15.03.2024 रोजी डी बी पथकातील पोलिस कर्मचारी, चेतन पिसे, जगदीश चव्हान, सचिन घेवंदे, स्वप्नील जिवने, आकाश कांबळे, रविन्द्र आडे […]

Read More

हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडला शहरात येणारा देशी दारुचा साठा,आरोपी पसार…

हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडला शहरात येणारा देशी दारुचा साठा,वाहनांसह 5 लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त वाहनचालक फरार…. हिंगणघाट(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 24 रोजी गुन्हे प्रकटीकरण पथक पोलिस स्टेशनला  आपले दैनंदिन कामकाज करीत असतांना बातमीद्वारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की एक ईसम पांढऱ्या रंगाच्या रिट्ज गाडीने ज्यांचा क्रमांक  MH 02 […]

Read More

गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडला कारने अवैध गावठी दारुचा साठा….

अवैध गावठी मोहा दारूची वाहतूक करणाऱ्यास चारचाकी वाहनासह केली अटक,.हिंगणघाट पोलिस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कानगिरी…. हिंगणघाट(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,गुन्हे प्रकटीकरण पथक १ चे कर्मचारी हे सकाळी 10.00 वाजता दरम्यान पोलिस स्टेशनला हजर असताना बातमी दारांच्या माहितीवरून माहिती मिळाली की, नांदगाव झोपडपट्टी हिंगणघाट येथे दोन इसम एका लाल रंगाच्या चार चाकी वाहनामध्ये अवैधरीत्या […]

Read More

आंतराज्यीय चोरटे हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात,अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता…

हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की दिनाक 27/06/23 रोजी पहाटे 3.30 वाजता दरम्यान हिंगणघाट मोहता चौक येथे असलेले पंकज कोचर यांचे कोचर कृषी केंद्र या दुकानाचे सेटरचे कुलूप तोडून दुकानांमध्ये प्रवेश करून दुकानात ठेऊन असले नगदी 10,3000/- रू अनोळखी ईसमाने चोरून नेले होते त्यानुसार पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे अप  क्रमांक 732/2023 भादवि कलम 380,457,34 नुसार  गुन्हा […]

Read More

हिंगणघाट येथील खुन प्रकरणाचा अखेर खुलासा,४ आरोपी अटकेत…

हिंगणघाट – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 04/11/23 रोजी रात्री 7.30 वाजता दरम्यान जुने वादाचे कारणावरुन गंगा माता मंदिर रोडवर गजू खंगार याला 4 आरोपीने शस्त्राने व दगडाने ठेचून त्याला ठार केले होते. आशा मुतक चे भाऊ राजेश खंगार यांचे तक्रारी वरुन पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे खूनाचा गुन्हा नोंद करून अवध्या 17 तासा मध्ये स्थानिक […]

Read More

हिंगणघाट येथे पेट्रोलपंपावर चाकुचा धाक दाखवुन रोकड लुटणार्या दोघात डी बी पथकाने केले जेरबंद

हिंगणघाट वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनाक 21/10/23 रात्री 10.30 वाजता दरम्यान 4 अनोळखी इसम हे मोटर सायकलवर  हिंगणघाट येथील नागपुर रोड स्थित  फिदा हुसेन पेट्रोल पंप येथे येऊन तेथें कामावर असलेल्या आकाश बबनराव भेंडे राहणार संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट याला चाकूचा धाक दाखवून त्याचा जवळ असलेलं नगदी 5200 रू हिसकावून घेऊन पसार झाले […]

Read More

हिंगणघाट येथील कुख्यात गुंड व दारु माफीया गुठली भगत यास MPDA कायद्यान्वये केले जेलबंद

हिंगणघाट(वर्धा) – आगामी सनांच्या  पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्था अबादित राहावी म्हनुन पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी  पोलिस  स्टेशन हिंगणघाट हद्दीतील कुख्यात गुन्हेगाराविरुध्द कडक कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते त्याअनुषंगाने एम.पी.डी.ए. कायद्यान्वये  पोलिस स्टेशन हिंगणघाट हद्दीतील कुख्यात गुन्हेगार व अवैध दारु विक्रेता दिक्षीत उर्फ गुठली मिलींद भगत, रा. प्रज्ञा नगर, संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट याचेविरुध्द भारतीय दंड विधान, […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!