हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने ४ तासात केला घरफोडीचा गुन्हा उघड…
हिंगोली – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक- १६/१०/२०२३ रोजी पोलिस स्टेशन नर्सी नामदेव हददीतील मौ. जांभरून रोडगे येथील फिर्यादी फुलाजी लक्ष्मण रोडगे हे परीवारासह घराला कुलुप लावुन शेतामध्ये गेले होते. त्या संधीचा फायदा घेत अज्ञात आरोपीने त्यांचे घराचे पाठीमागील दरवाज्यातुन घरात येवुन घरातील डब्यात ठेवलेले सोन्या चांदीचे दागीने व नगदी रू. असा एकुण ७२,८०० रू. चा मुददेमाल […]
Read More