बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची अवैध रेती तस्करांवर कार्यवाही…
बुलढाणा – जिल्ह्यामध्ये अवैधरित्या व विनापरवाना गौणखनिज रेती वाळूची होणारी वाहतूक, साठवणूक आणि रेतीची चोरटी विक्री करणारे ईसमांचा शोध घेवून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करणे बाबत सुनिल कडासने, पोलिस अधीक्षक, बुलढाणा यांनी आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक. अशोक लांडे स्थानिक गुन्हे.शाखा बुलढाणा यांनी अधिनस्त पोलिस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी स्वतंत्र पथके तयार करुन, त्यांना वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे अवैधरित्या […]
Read More