रोहा येथील खुनाचा २४ तासात केला उलगडा….
रायगड : दिनांक 04.10.2023 रोजी दुपारी मयत महिला लक्ष्मी रामा वाघमारे वय 60 वर्षे रा. धामणीसई आदिवासीवाडी ता.रोहा या ठिकाणी राहत असलेल्या घराजवळ त्यांचे वडिलोपार्जित शेतीमध्ये डोके जमिनीवरती खड्डा पडे पर्यंत कोणीतरी अज्ञात इसमाने आपटून ठेचून जीवे ठार मारले आहे याबाबत रोहा पोलिस ठाणे येथे गु.रजि.नं.154/2023 भा.दं.वि.क.302 प्रमाणे दिनांक 04/10/2023 रोजी 23:49 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर […]
Read More