सराईत मोटारसायकल चोरटा नांदेड पोलिसांचे ताब्यात,४ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…
मोटासायकल चोरटा नांदेड पोलिसांच्या ताब्यात.. नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरात दिवसेंदिवस मोटार सायकल चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने सदरील गुन्हयात प्रतिबंध व गुन्हे उघड करणे बाबत श्रीकृष्ण कोकाटे पोलिस अधीक्षक नांदेड, अबिनाश कुमार अपर पोलिस अधीक्षक नांदेड यांनी वेळोवेळी नांदेड शहरातील सर्व पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते, त्या अनुषंगाने पोलिस स्टेशन विमातळ […]
Read More