महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर गावठी हातभट्टीची दारू काढणाऱ्यावर अमरावती ग्रामीण पोलिसांची कारवाई….
आगामी काळात महाराष्ट्र व मध्यप्रदेश सिमेवर असलेल्या अमरावती जिल्हयातील बहीरम येथील यात्रा सुरू होणार असल्याने सदर यात्रेत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी म्हनुन,पोलिस अधीक्षक,अमरावती ग्रामीण विशाल आनंद,अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी सर्व ठाणेदार अमरावती ग्रामीण जिल्हा यांना जिल्हयातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते या अनुषंगाने जिल्ह्यातील अवैध धंदयावर, छापे टाकून प्रभावी धडक कारवाई करण्यात […]
Read More