पोलिस आयुक्तांच्या पथकाचा क्रिकेट जुगार अड्ड्यावर छापा,दोघे अटकेत….
अमरावती शहर- सवीस्तर व्रुत्त असे की भारतात होऊ घातलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपचा काल दिनांक १९/११/२३ रोजी अंतीम सामना अहमदाबाद येथे सुरु असतांना त्याअनुषंगाने पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने आयुक्तालय हददीत आय.सी.सी. वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यावर मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या जुगार सट्ट्यावर कार्यवाही करणे करीता पेट्रोलींग करीत असतांना पोलिस आयुक्त यांचे अधिनस्त असलेल्या सी.आय.यु. पथकास गुप्त […]
Read More