उद्योजकाला रस्त्यात अडवुन,शस्त्राचा धाक दाखवुन त्यांचे अपरहरन करुन खंडनी मारणाऱ्याच्या पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

चाकण( पिंपरी-चिंचवड) महेश बुलाख – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक २१/०९/२०२३ रोजी रात्री ०९/१५ वा. चे सुमारास  संजय धुलाप्पा कुरूंदवाडे वय ५५ वर्षे, धंदा. उद्योजक रा. एकता नगर चाकण ता खेड जि पुणे हे आळंदी फाटा येथील त्यांचे वर्कशॉप मधुन एकता नगर येथील त्यांचे घराकडे जात असतांना सहा अनोळखी इसमांनी मिळुन त्यांची मोटार सायकल रिक्षा आडवी […]

Read More

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने केले दोन घरफोडीचे गुन्हे उघड…

हिंगोली – पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांनी घरफोडीचे गुन्हे उघड करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते त्या अनुषंगाने दिनांक- ३१/०८/२०२३ रोजी पोलिस स्टेशन औंढा नागनाथ हददीतील मौ. दौडगाव व दिनांक- ०२/०९/ २०२३ रोजी पोलिस स्टेशन  हिंगोली ग्रामीण अंतर्गत गंगानगर येथे फिर्यादी यांचे घरी कोणीच नसल्याचे संधी साधुन अज्ञात आरोपींनी घराचे कुलुप तोडुन घराच्या कपाटात ठेवलेले […]

Read More

ग्राहक सेवा केंद्र धारकाची आर्थिक फसवणुक करणाऱ्यास जालना सायबर पोलिसांनी केली अटक…

जालना – सवीस्तर व्रुत्त असे की मलकापुर जि. जालना येथे राहणारा साईनाथ गंगाधर वाघमारे वय २९ वर्ष धंदा व्यवसाय  यांनी सायबर पोलिस ठाणे, जालना येथे तक्रार दिली होती की, दि. २६/०९/२३ रोजी सायंकाळी ०४.३७ वा. ते ०५.०० वा. दरम्यान एका अनोळखी इसम त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रात आला. त्यावेळी त्याने फिर्यादीस त्याच्या मित्राम फोनपेद्वारे पैसे पाठवायचे आहे असे […]

Read More

तोतया CBI पोलिस असल्याचे सांगुन लुटमार करणाऱ्या दोन लोकांना बीड शहर पोलिसांनी केली अटक…

बीड- सीबीआयचे पोलिस असल्याचे सांगत लूटमार करत असल्याचे प्रकार समोर आले होते. पोलिस यांच्या मागावर असताना दोन अट्टल दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात सापडले असून त्यांना जेरबंद करण्यात बीड शहर पोलिसाना यश आले आहे. तपासात २० पेक्षा जास्त गंभीर गुन्हात सहभाग समोर आले आहे. सीबीआयचे पोलिस असल्याचे सांगत लूटमार करणाऱ्या २ अट्टल दरोडेखोरांना पकडण्यात बीड शहर पोलिसाना यश आले आहे. यात अली बाबूलाल […]

Read More

पुणे शहर गुन्हे शाखेने पकडले २ कोटीचे MD ड्रग्स…

पुणे- गुन्हेगारांवर .वचक निर्माण करत असताना अजुन  दुसरं संकट पोलिसांसमोर उभं राहिलं आहेत. पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात अडकू लागलंय की असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण मागील काही दिवसात पुणे पोलिसांना अनेक कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहे. अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून १ किलो ७५ ग्रॅम मेफिड्रोन […]

Read More

स्मशानभुमीत आढळला भोंदुगिरीचा प्रकार १५ लोकांना पोलिसांनी घेतले ताब्यात….

कुरुंदवाड(कोल्हापुर) –  कृष्णा नदी काठाला नैसर्गिक खडकाचा घाट आहे. त्याठिकाणी स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीत पौर्णिमेच्या रात्री अंगाला अंगारा लावून मांत्रिक वेशातील एका मंत्रिकासह सांगली जिल्यातील तब्बल 13 ते 15 जणांनी एक यज्ञ पेटवला. तीन तास यज्ञ जाळून ओम भट्ट स्वाहा झाल्यानंतर इच्छित विधी झाल्यानंतर ती मंडळी निघाली. हनुमान मंदिराजवळ सांगली पासिंग असलेली दुचाकी तसेच एक रिक्षा लावली होती. तिथे आल्यानंतर गावातील युवकांनी […]

Read More

गडचिरोली पोलिसांनी राबवले एक तास स्वच्छतेसाठी अभियान…

गडचिरोली- स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारतर्फे चालविले जाणारे सर्वात महत्वाचे अभियान आहे. याचाच एक भाग म्हणुन “स्वच्छता हि सेवा” या मोहीमे अंतर्गत “एक तारिख एक घंटा” या उपक्रमाच्या अनुषंगाने गडचिरोली पोलिस दलातर्फे आज दिनांक 01/10/2023 रोजी सकाळी 7.00 ते 8.00 वा. पर्यंत पोलिस मुख्यालय तसेच जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे एक […]

Read More

विनापरवाना अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणार्यास हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

हिंगोली – आगामी येणाऱ्या सनांच्या पार्श्वभुमीवर पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांचे आदेशाने जिल्हाभर गस्त वाढविण्यात आली त्या अनुषंगाने काल दिनांक ३०/०९/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली येथील पथक पेट्रोलिंग करीत असतांना पथकास गोपनीय बातमीदाराकडुन माहीती मिळाली कि, पोलिस स्टेशन  सेनगाव हद्दीतील सेनगाव जिंतुर जाणा-या मार्गावरील आर. के. हॉटेलसमोर एक इसम स्वत:कडे बेकायदेशीर गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) बाळगुन आहे. सदर मिळालेल्या […]

Read More

पुरंदर तालुक्यात रावडेवाडी येथे एकाचा खुन तर दोघेजण जखमी…

पुरंदर – शुक्रवारी दि. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे तर आणखी काही लोकांना ताब्यात घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके रवाना करण्यात आली आहेत. यामध्ये सचिन दिलीप रावडे या 32 वर्षीय तरुणाचा जागेवर मृत्यू झाला आहे. तर यश राजेंद्र रावडे, तानाजी निवृत्ती रावडे आणि ओमकार […]

Read More

शेतकऱ्याचे चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरचे हेड व ट्रॅाली शोधण्यात अखेर हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेला यश….

हिंगोली –  सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक .१९/०५/२०२१ रोजी तक्रारदार सुभाष सोनटक्के रा. सेनगाव यांचे दुकाना समोर उभे केलेले महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर हेड व ट्रॉली किं. अं. ६,४५,०००/-रु चे अज्ञात चोरटयांनी चोरी केल्या बाबत तक्रार दिल्यावरुन पोस्टे सेनगाव येथे गुरनं. १४२/२०२१ कलम ३७९ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदरचा गुन्हा उघड करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली व स्थानिक […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!