घरकामासाठी महीला व लहान बालकांचे अपहरण करणाऱ्या टोळीस लोणावळा पोलिसांनी केले जेरबंद,दोन बालके व एका महीलेची केली सुटका दोन चोरीचे गुन्हेही केले उघड….

लोणावळा– लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी  सत्यसाई कार्तिक यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, लोणावळा परीसरातील क्रांतीनगर येथील एक टोळी हनुमान टेकडीवर फिरण्यासाठी येणारे लोकांना मारहाण करून लुटमार करतात तसेच त्यांनी एक अल्पवयीन मुलगी व एका महिलेस पळवून आणून त्यांना मारहाण करून डांबून ठेवून त्यांचेकडून घरकाम करून घेतात मिळालेल्या बातमीचा विषय गंभीर स्वरूपाचा असल्याने सदरची बाब पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना […]

Read More

जालना राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने कर्तव्यावर असतांना गोळी झाडुन केली आत्महत्या…

जालना – जालना येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या शस्त्रागारामध्ये आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास एका जवानाने स्वतःहून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येचे कारण समजले नसून या जवानाचे सचिन गोविंदराव भदरगे (वय ३८) असं नाव आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे. तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपा आंबेकर यांनी त्यांची पाहणी केली असून जवळपास ५ बुलेट डोक्यात घुसल्याने […]

Read More

पुण्यात पुन्हा कोयता गॅंगचा हैदोस पोलिसाच्या मुलाचाच केला खुन…

पुणे –   –    मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात सिंहगडमध्ये लाईन बॉय विजय ढुमे यांचा धारदार हत्यार आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सिंहगड रोडवरील क्वॉलिटी लॉजजवळ ही घटना घडली. आज सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्याच्या सिंहगड येथील एका लॉजमधून विजय ढुमे खाली उतरत होते. या लॉजमधून खाली उतरल्यानंतर बाहेर […]

Read More

हिंगणघाट येथील कुख्यात गुंड व दारु माफीया गुठली भगत यास MPDA कायद्यान्वये केले जेलबंद

हिंगणघाट(वर्धा) – आगामी सनांच्या  पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्था अबादित राहावी म्हनुन पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी  पोलिस  स्टेशन हिंगणघाट हद्दीतील कुख्यात गुन्हेगाराविरुध्द कडक कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते त्याअनुषंगाने एम.पी.डी.ए. कायद्यान्वये  पोलिस स्टेशन हिंगणघाट हद्दीतील कुख्यात गुन्हेगार व अवैध दारु विक्रेता दिक्षीत उर्फ गुठली मिलींद भगत, रा. प्रज्ञा नगर, संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट याचेविरुध्द भारतीय दंड विधान, […]

Read More

दरोड्याच्या गु्न्ह्यात १० वर्षापासुन फरार असलेला आरोपी लागला पोलिसांच्या गळाला…

सोलापुर(ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २ ऑक्टोबर २०१३ रोजी करंकब पोलिस ठाणेच्या हद्दीतील मौजे बादलकोट गावातील कदम वस्ती येथे राहणारे अंकुश कदम हे आपल्या कुटूंबासह वस्तीवरील घरात झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून चाकू व तलवारचा धाक दाखवून घरातील २,६८,८००/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम जबरी चोरी करून घेवून गेले होते. त्याबाबत करंकब पोलिस […]

Read More

लातुर येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात आरोपींना ४ पिस्टल ,१ गावठी कट्टा व ५९ जिवंत काडतुसह घेतले ताब्यात….

­ लातुर – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की  लातूर जिल्ह्यात घडणाऱ्या चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी पोलिस रात्रगस्त व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना वेळोवेळी चेक करण्याची मोहीम संपूर्ण लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.तसेच कोंबिंग ऑपरेशन राबवून चोरी, घरफोडी करणाऱ्या आरोपींना,फरार आरोपींना ताब्यात घेतले जात आहे. तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून […]

Read More

POCSO संबंधी लॅा कमीशनने सरकारला सादर केला अहवाल….

दिल्ली- बालकांना लैंगिक हिंसाचारापासून संरक्षण देणारा POCSO कायदा 2012 च्या विविध पैलूंची सखोल चौकशी केल्यानंतर विधी आयोगाने आपला अहवाल कायदा मंत्रालयाला सादर केला आहे. 27 सप्टेंबर रोजी विधी आयोगाची बैठक झाली. यामध्ये आयोगाने कायद्यातील मूलभूत काटेकोरपणा कायम ठेवण्याचे म्हणजेच परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचे किमान वय 18 वर्षेच ठेवायला हवे, असे म्हटले आहे. तथापि, त्याच्या गैरवापराशी संबंधित प्रकरणे लक्षात […]

Read More

मिरा-भाईदर पोलिस आयुक्तालयाच्या जवळ बेवारस बॅग सापडल्याने गोंधळ..

मिरा-भाईंदर वसई- विरार — गणपती विसर्जनाच्या धामधुमीत मीरा भाईंदर, वसई विरार पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर बेवारस बॅग आढळून आली आहे. काशिमीराच्या रामनगर संकुलात रस्त्याच्या कडेला एक बेवारस बॅग सापडली आहे.या बॅगेबाबत माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या बॅगवर वाळूने भरलेली गोणी ठेवली. बॅगभोवती चारही बाजूंनी वाळूने भरलेली गोणी टाकून संपूर्ण कॉम्प्लेक्स रिकामा करण्यात आला आहे. रस्त्याच्या कडेला पडलेल्या बेवारस बॅगमध्ये […]

Read More

पाठलाग करुन घरी घुसुन केला विनयभंग तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी केली अटक…

मुंबई – प्रेम हे प्रेम असतं पण सगळ्यांचं सेम असत असं नाही , प्रेमात मिळालेला नकार सगळ्यांनाच पचवता येत नाही. काहीजणांचा त्यामुळे अहंकार दुखावतो आणि मग ते प्रेम मिळवण्यासाठी वाट्टेल त्या थराला जातात. असाच एक प्रकार मुंबईतही उघडकीस आला आहे, जिथे एका इसमाने त्याच्या प्रेयसीला मिळवण्याच्या नादात तिलाच त्रास दिला. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. पीडित महिला […]

Read More

पिपरी-चिंचवड हद्दीत खुन करुन तो लपवण्यासाठी किन्नर म्हनुन मुंबईत राहणाऱ्यास साथीदारासह अटक…गुन्हे शाखा युनिट १ ची कामगिरी…

पिंपरी-चिंचवड- महेश बुलाख –  म्हाळुंगे पोलिस ठाणे हद्दीतील कुरुळी परिसरातुन सचिन हरिराम यादव वय १९ वर्षे रा.पुणे- नाशिक रोड कुरुळी ता.खेड जि.पुणे हा दि. २४.०८.२०२३ वा १४.०० घरातुन कामानिमित्त गेला व परत आला नाही. सर्वत्र शोध घेवुनही तो मिळुन न आल्याने वडील हरिराम यादव यांनी दि २८/०८/२०२३ रोजी म्हाळुंगे पोलिस ठाणे मनुष्य मिसिंग क्र १३३ / […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!