अवैधरित्या रेतीचे उत्खणन करुन वाहतुक करणारे पोलिसांच्या ताब्यात…

पुलगाव(वर्धा)- आज दिनांक १२ रोजी सकाळी ६.३० ते ७ वा चे दरम्यान  घटना ता. वेळी व स्थळी गोपनीय खबरे वरून पंच व पो.स्टाँफ चे मदतीने रेती चोरी बाबत रेड केला असता नमुद आरोपींनी संगणमत करून वर्धा नदिचे पात्रातील गुंजखेडा घाटातुन अवैधरित्या रेतीचा उपसा करून विनापरवाना रेती चोरून वाहतुक करीत असताना मिळुन आल्याने त्यांचे ताब्यातुन खाली […]

Read More

१४ वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट ४ पिंपरी-चिंचवड ने २ तासाचे आत केली अटक…

हिंजवडी(पिंपरी-चिंचवड़)-सुनील सांबारे-सवीस्तर व्रुत्त असे की अशी  दिनांक- १२/०९/२०२३ रोजी सुमारे ०७:०० वा. हिंजवडी पोलीस ठाणे हद्दितील ताथवडे येथिल एका भंगार व्यवसायिकाच्या १४ वर्षाचे मुलाचे झेन गाडी मधुन आलेल्या तीन इसमांनी अपहरण केले बाबत माहीती मोहम्मद गौस नदाफ यांना माहिती मिळाली व सदरचा प्रकार हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी  गुन्हे शाखा, युनिट-४ चे […]

Read More

व्यावसाईकांना गंडा घालणाऱ्या बंटी व बबलीस पिंपरी-चिंचवड युनिट ४ ने केले जेरबंद…

वाकड(पिंपरी-चिंचवड)-(महेश बुलाख)  सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक – ०८/०९/२०२३ रोजी वाकड पोलिस ठाणे येथे दिलीपकुमार माली, रा-रहाटणी, पुणे यांनी तक्रार दिली होती की, एक महिला व पुरुष हे त्यांचे कपडयाचे दुकानात येवुन कपडयांची खरेदीकरुन ऑनलाईन पेमेंट करतो असे सांगुन ऑनलाईन पेमेंटचा ट्रान्झेशन सक्सेस फुल असा खोटा स्क्रिन शॉट दाखवुन त्यांची फसवणुक केल्याने वाकड पोलीस ठाणे, गु.र. नंबर […]

Read More

देसाईगंज(गडचिरोली)पोलिसांनी केला २३ लक्ष रु किंमतीचा गुटखा जप्त…

देसाईगंज(गडचिरोली)- जिल्हयात अवैध सुगंधीत तंबाखु तस्करी व इतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी कठोर कार्यवाहीचे निर्देश सर्व पोस्टे/उप-पोस्टे/पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले होते त्यानुसार आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आज दिनांक 11/09/2023 रोजी अवैद्यरित्या प्रतिबंधीत सुगंधित तंबाखुची वाहतुक होणार आहे. अशी खबर पोलिस शिपाई राहुल ढोके पोस्टे देसाईगंज यांना मिळाल्याने पोलिस निरीक्षक रासकर पोलिस […]

Read More

कारंजा (घाडगे) पोलिसांनी कुठलाही पुरावा नसतांना मिळालेल्या खबरेवरुन ७ मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले उघड..

कारंजा(घाडगे)वर्धा – सवीस्तर  व्रुत्त असे की गुन्हे प्रकटीकरण पथक पोलिस स्टेशनला दैनंदिन कार्य करीत असतांना दि.30/08/23 रोजी खबरी कडुन खात्रिशीर खबर मिळाली की आष्टी येथे राहनारा ईसम  निखील देविदास हजारे वय- 26 वर्ष हा आर. एक्स. 100 यामाहा काळ्या रंगाची मोटारसायकल ही चोरीची असल्याचा संशय आहे. व तो ती घेवुन कारंजा घा.रोड ने नागपुरला जात आहे अशी विश्वसनिय […]

Read More

सहाय्यक पोलिस अधिक्षक यांचे संकल्पनेतुन राबविण्यात आली दहीहांडी संकल्प नशामुक्तीची..

लोनावळा-पोलिस अधिक्षक  अंकित गोयल,सहा. पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक लोणावळा उपविभाग यांचे संकल्पनेतुन राबविण्यात येत असलेल्या ‘संकल्प नशामुक्ती” या अभियानाच्या माध्यामातुन लोणावळा शहर पोलिस स्टेशन हद्दीत मावळ वार्ता फाऊंडेशन यांनी आयोजीत केलेल्या दहिहंडी उत्सवात जमलेल्या सुमारे ५००० जन समुदाया समोर ‘स्वतंत्र थिअटर ग्रुप’ यांनी संकल्पनशा मुक्ती या पथनाट्याचे सादरीकरण करुन तरुण युवकांना सर्व प्रकारच्या नशे पासुन मुक्त राहण्याचा संदेश देण्यात आला […]

Read More

गिरोली(देवळी) येथील घरफोडी व खुन प्रकरणाची वर्धा पोलिसांनी २४ तासाच्या आत केली उकल…

वर्धा- सवीस्तर व्रुत्त असे की गिरोली(देवळी) येथील  प्रविण अरुण डहाके, वय 34 वर्षे,  यांनी दिनांक 09/09/2023 रोजी पोलिस स्टेशन देवळी येथे येवुन तक्रार दिली की, त्यांचे वडिल अरुण किसनाजी डहाके, वय 65 वर्षे, रा. गिरोली हे नेहमीप्रमाणे दिनांक 08/09/2023 रोजी रात्रीचे जेवण करुन घरामध्ये रात्री एकटे झोपले असता रात्री दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांचे हॉलमध्ये घऱात चोरी करण्याचे उद्देशाने […]

Read More

गडचिरोली पोलिसांनी पकडला अवैध १३८ किलो गांजा…

गडचिरोली – जिल्हयात अवैध अंमली पदार्थ तस्करी व इतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी कठोर कार्यवाहीचे निर्देश सर्व पोस्टे/उप-पोस्टे/पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले होते त्यानुसार  काल दि.10/09/2023 रोजी सपोनि मिथुन सिरसाट, पोलिस मदत केंद्र मुरुमगाव यांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, 03 अनोळखी इसम सिल्वर रंगाच्या होंडा सीटी कार क्र. एमएच-04-सीएम-2515 […]

Read More

पुण्यात मैत्रिणीचे अपहरण करून केला बलात्कार; आरोपीला अटक

पुणे : पुण्यात महिलांवरील अत्याच्याराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून एका मित्राने आपल्या मैत्रिणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने १९ वर्षीय पीडितेला विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी पीडित तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तबरेज […]

Read More

गडचिरोली पोलिसांनी केली ३ जहाल नक्षलवाद्यांना अटक…

गडचिरोली – हा जिल्हा हा नक्षल प्रभावित जिल्हा म्हणुन ओळखला जातो. येथील माओवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. माओवाद्यांच्या या देशविघातक कृत्यांना गडचिरोली पोलिस दल नेहमीच सामोरे जाऊन आळा घालतात. दिनांक 07/09/2023 रोजी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!