अवैध गुटख्याची साठवणुक करणाऱ्यावर सहा पोलिस अधिक्षकांचा छापा,गुटखा जप्त…

सहा पोलिस अधिक्षक यांचे पथकाचा आलेगांव येथील अवैध गुटखा विक्रेत्यावर छापा करवाई…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(१७) ॲागस्ट २०२४ रोजी दुपारी पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांचे मार्गदर्शनात सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी,बाळापुर  गोकुळ राज जी. यांना गोपनीय माहीती मिळाली की आलेगाव येथील दुकानात महाराष्ट्रात प्रतिबंधित अशा सुंगंधीत तंबाखु/गुटखा ची अवैध साठवणुक […]

Read More

कत्तलीसाठी गोवंशाची वाहतुक करणारे SDPO अकोला यांचे पथकाने नाकाबंदी करुन घेतले ताब्यात,७ गोवंशाची केली सुटका…

अकोला उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालयातील विशेष पथकाने कत्तलीसाठी वाहतूक होणाऱ्या सात गोवशांची केली सुटका…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,शहरात गोवंशाच्या चोरी तसेच कत्तलीच्या उद्देशाने त्यांच्या अवैध वाहतूकीच्या गुन्हयांमध्ये वाढ होत असून त्यावर कठोर कार्यवाही करुन प्रतीबंध घालणेबाबत पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांचेद्वारे सुचना प्राप्त आहेत. त्याअनुषंगाने दि(17)ॲागस्ट 2024 रोजी उपविभागिय पोलिस अधिकारी,अकोला सतिश […]

Read More

सहा पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाची गोमांस व गोतस्कराविरुध्द कार्यवाही….

अकोट उपविभाग अंतर्गत पोलिस स्टेशन अकोट शहर व  दहीहांडा हददीत कत्तलीकरीता जाणारे गोवंशाना दिले जिवदान व ०५ क्विंटल ६० किलो किंमतीचे १,८८,०००/- चे गोमांस केले जप्त……… आकोट(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि(११) २०२४ रोजी सहा पोलिस अधिक्षकांचे पथकास गोपनीय माहीती मिळाली की अकोट शहर हददीतील शौकत अली चौक येथील कुरेशी पु-या मध्ये अवैधरित्या […]

Read More

कत्तलीसाठी जनावरांची वाहतुक करणारे गुन्हे शाखेच्या ताब्यात,८ जनावरांची केली सुटका….

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिवरखेड हद्दीत गोवंश जातीचे जनावरांची निर्दयतॆने कोबुन कत्तलीकरीता जाणारे एकुण ०८ गोवंश जातीचे जनावरांची केली सुटका, दोन चारचाकी वाहणासह दोन आरोपींना घेतले ताब्यात, एकुण १२,००,१००/-रू चा मुददेमाल केला जप्त… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हात मोठ्या प्रमाणात गोवंश जातीचे जनावरांची वाहतुक करून कत्तली करीता घेवुन जाण्याचे प्रमाण वाढत असल्याने […]

Read More

अकोला शहरातील विविध दुकानातील चोरी प्रकरणी उत्तरप्रदेश येथील टोळीस गुन्हे शाखेने केले गजाआड….

अकोला शहरातील पोलिस स्टेशन सिव्हील लाईन,रामदासपेठ हद्दीत रेडीमेड कापड दुकानांचे शटर वाकवुन चोरी करणारी उत्तर प्रदेश येथील स्थानिक गुन्हे शाखेने केली टोळी गजाआड….. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन सिव्हील लाईन हद्दीत दि(१६) जुलै २०२४ रोजी रात्री दरम्यान नेकलेस रोड वरील तायवा कलेक्शन व जे. जे अॅनेक्स या कापड दुकानाचे शटर वाकवुन तसेच […]

Read More

अकोला येथील बहुचर्चित भरतीया घरफोडी प्रकरणातील मुख्य सुत्रधारास गुन्हे शाखेने बिहार येथुन घेतले ताब्यात…

बहुचर्चित भरतीया यांचे कडील घरफोडीचा अखेर अकोला गुन्हे शाखेने  केला उलगडा, ७८ दिवसांचे अथक परिश्रमानंतर मुख्य सुत्रधारास बिहार राज्यातुन बहुमुल्य हि-याचे नेकलेससह तसेच घरफोडीतील हत्यार/कटर सह प्रयागराज मधुन घेतले ताब्यात….. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(०४) मे २०२४ रोजी पोलिस स्टेशन येथील अप क्र ३८५ / २४ कलम ४५७, ३८० भा.दं.वि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात […]

Read More

MIDC अकोला येथुन चोरीस गेलेल्या तुरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने केला उघड

M.I.D.C. अकोला येथील  मिडास कंपनी गोडाऊन मधुन चोरीला गेलेल्या ३०० क्विटल तुरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने केला उघड,   गुन्हयात वापरलेल्या ट्रक सह एकुण ५१ लाख ६० हजारांचा मुददेमाल केला जप्त…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (०५)जुलै २०२४  रोजी मुंबईवरून तुर घेवुन निघालेला ट्रक क्रमांक MH-18-BG- 5491 हा M.I.D.C. अकोला येथे दिनांक ०६/०७/२०२४ […]

Read More

अवैधरित्या पेट्रोल डिझेलची साठवणुक करुन त्याची विक्री करणाऱ्यावर ASP गोकुलराज यांचा छापा…

वाशिम रोडवरील ढाब्यावर अवैधरित्या पेट्रोल व डिझेलचा साठा करुन त्याची विक्री करणाऱ्यावर सहा.पोलिस अधिक्षक,बाळापुर यांचा छापा… बाळापुर(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. १५/०७/२०२४ रोजी गोकुल राज जी, सहाय्यक पोलिस अधिक्षक,तथा उपविभागीय पोलिस अधिकारी, बाळापुर अकोला यांना गुप्त बातमीदाराकडुन गोपनीय माहीती मिळाली की, पातुर ते वाशिम रोडवरील बोडखा परीसरातील असलेल्या नॅशनल ढाबा येथे काही लोक […]

Read More

व्यापार्याला वाटेत मारहान करुन लुटणारी टोळी मुर्तिजापुर शहर पोलिसांनी केली जेरबंद…

वाईन शॉप मालकास अडवुन काठीने मारून त्यांचे जवळील १,४५००० रू बॅग लंपास करणारी टोळी मुर्तिजापुर शहर पोलिसांनी  शिताफीने केली जेरबंद…. मुर्तिजापुर(अकोला)प्रतिनिधि – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील तक्रारदार राजेश मुलचंद गुप्ता वय ४४ वर्ष रा. शिवाजीनगर मुर्तीजापुर यांनी पोलिस स्टेशन मुर्तीजापुर शहर जि. अकोला येथे दि.(८) मे रोजी तक्रार दिली की त्यांचे गुप्ता वाईन शॉपी […]

Read More

अवैधरित्या गावठी कट्ट्यासह एकास गुन्हे शाखेने उरळ हद्दीतुन घेतले ताब्यात…

अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणा-या आरोपीस गावठी पिस्टल व जिवंत काडतुस गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (१५) रोजी स्थानीक गुन्हे शाखा, अकोला येथील पोउपनि गोपाल जाधव व पथकास येणा-या बकरी ईद सना निमीत्याने अवैधधंद्यावर कार्यवाही करणे बाबत पोनि स्थागुशा  शंकर शेळके यांनी आदेशीत केले असता पथक हे बाळापूर उपविभागात […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!