स्थानिक गुन्हे शाखेने मध्यप्रदेश येथुन चोरीतील नगदीसह किंमती मुद्देमाल केला जप्त,अकोला येथील ३ गुन्हे केले उघड….

स्थानिक गुन्हे शाखेने मध्यप्रदेशातील कडीया राजगड येथुन कुख्यात सॅासी गॅंग कडुन अकोला येथील विविध पोलिस स्टेशनला नोंद असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील ५,९१,०००/-रु चा मुद्देमाल केला जप्त,अकोला येथील स्थागुशा चे पथक सतत १२ दिवस राजगड मध्यप्रदेश येथे तळ ठोकुन होते…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,हॉटेल व्हि एस बाळापुर नाका, अकोला येथे दि ३० रोजी लग्न […]

Read More

उभ्या ट्रकमधे चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

पेट्रोलपंपावर उभ्या असलेल्या ट्रक मधुन तुरीच्या डाळीचे कट्टे चोरी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १८ जानेवारी रोजी पोलिस स्टेशन बाळापुर येथे फिर्यादी जाकीर हुसैन शेख रहीम उदीन वय वर्ष ४६ वय रा. भिम नगर जुनेशहर अकोला यानी तक्रार दिली की, दि. १७ रोजी त्याचे मालकीचा ट्रक ज्या […]

Read More

बहुचर्चित रामप्रकाश मिश्रा हल्ला प्रकरणाची अकोला LCB ने केली उकल,मुख्य सुत्रधारास घेतले ताब्यात…

सर्व जिल्ह्याचे लक्ष लागुन असलेल्या ” मिश्रा हमला” प्रकरणाची स्थानिक गुन्हे शाखेने केली यशस्वी उकल. हल्याची सुपारी देणारा आरोपी मध्यप्रदेश मधुन ताब्यात घेतले तर मुख्य सुत्रधार अमित नागदिवे यास नागपुर मधून घेतले ताब्यात,आर्थिक व्यवहाराचे वादातून कट रचल्याची दिली कबुली, दोन्ही आरोपींना  ०६ दिवसाची पोलिस कोठडी मंजुर…. *या सर्व प्रकरणावर पोलिसकाका क्राईम बिट न्युज ची होती […]

Read More

कत्तलीकरीता जाणार्या गोवंशीय जनावरांची तस्करी करणारे गुन्हे शाखेच्या ताब्यात,६ गुन्हे उघड….

स्थानिक गुन्हे शाखेने कत्तलीकरीता अकोला जिल्हातील गोवंश जातीचे जनावरे चोरी करणार्या टोळी व एकुण ०४ गोवंश जातीचे जनावरांची सुटका करुन चारचाकी वाहनासह चार आरोपींना घेतले  ताब्यात एकुन ०४,८२,०००/-रू चा मुददेमाल केला जप्त,जनावर चोरीचे एकुन ०६ गुन्हे केले उघड…. अकोला(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हात मोठ्या प्रमाणात गोवंश जातीची जनावरे चोरी करून कत्तली करीता […]

Read More

कत्तलीकरीता केरळ येथे जाणार्या म्हशीच्या ५५ रेडके व वगारींची गुन्हे शाखेने केली सुटका…

कत्तलीकरीता म्हशीचे रेडे व वगारी उत्तरप्रदेश येथुन केरळ येथे जाणार्या १० चाकी कंटेनर वर नाकाबंदी करुन जनावरांना दिले जिवनदान… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हात मोठ्या प्रमाणात गोवंश जातीचे जनावरे वाहतुक करून कत्तली करीता घेवुन जाण्याचे प्रमाण वाढत असल्याने पोलिस अधिक्षक यांनी आदेशित करून त्यास प्रतींबंध करणे बाबत सुचना दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे […]

Read More

शेतकर्यांचे धान्य तसेच शासकिय साहीत्य चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..

धान्याची शेतातून चोरी तसेच ईतर  गोडावून मध्ये चोरी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले २२ लक्ष रु च्या मुद्देमालासह केले जेरबंद, जिल्हयातील व जिल्ह्याबाहेरील एकुण ०६ गुन्हे केले उघड…. https://www.instagram.com/reel/DDZ3N80oxdz/?igsh=MXBhOXBzMGxkZTI5eg== अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हयात मागिल काही दिवसांपासून शेतकर्यांचे शेतात असलेल्या गोडावून तसेच घरातील आवारातून अज्ञात चोरटे सोयाबीन किंवा अन्य धान्याने भरलेले […]

Read More

अकोला येथील सुप्रसिध्द बांधकाम व्यवसाईक यांचेवर हल्ले प्रकरणातील मुख्य फरार आरोपीस LCB ने अकोला येथुन घेतले ताब्यात….

प्रसिध्द बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांचेवर प्राणघातक हल्ला करणारा फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने कन्हान नागपुर येथुन घेतले ताब्यात…. अकोला येथील प्रसिध्द बांधकाम व्यवसाईक यांचेवर खुनी हल्ला करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ३०/०८/०२०२४ रोजी यातील फिर्यादी व जखमी रामप्रकाश बन्सलोचन मिश्रा वय ५५ वर्ष रा. माधव नगर, गौरक्षण रोड […]

Read More

व्यापाऱ्याची ४ लाखाची रोकड असलेली बॅग लंपास करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेने पिंपरी-चिंचवड येथुन घेतले ताब्यात….

किराणा मार्केट येथून व्यापाऱ्यांची ०४ लाखाची रोकड असलेली बॅग लिफ्टींग करणाऱ्या अटल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने पिंपरी चिंचवड येथून केले जेरबंद, अकोला जिल्हयातील चोरीचे ०४ गुन्हे उघड करुन २,४०,०००/रू चा मुद्देमाल केला हस्तगत…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १२/०२/२४ रोजी यातील शुभम संजय बेहरे वय २८ वर्ष रा.ग्राम घुसर ता+जि. अकोला यांनी तक्रार […]

Read More

अकोला येथील प्रसिध्द बांधकाम व्यवसाईक यांचेवर खुनी हल्ला करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….

प्रसिध्द बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांचे वर प्राणघातक हल्ला करणारे अज्ञात आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हयात वापरलेल्या मोटरसायकल घेतले ताब्यात….. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(३०) ॲागस्ट २०२४ रोजी यातील  फिर्यादी व प्रसिध्द बांधकाम व्यवसाईक  रामप्रकाश बन्सलोचन मिश्रा वय ५५ वर्ष रा. माधव नगर, गौरक्षण रोड अकोला. यांनी पोलिस स्टेशन खदान  येथे रिपोर्ट दिला की, […]

Read More

अट्टल सोनसाखळी चोरट्यास अकोला गुन्हे शाखेने सातारा येथुन घेतले ताब्यात,१९गुन्हे केले उघड…

कुख्यात सोनसाखळी चोरट्यास सातारा जिल्हयातुन स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद, गेल्या १५ दिवसात अकोला शहरातील ०३ चैन स्नॅचींग (सोन साखळी हिसकावने) गुन्हे आणले उघडकिस… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१९) ॲागस्ट २०२३ रोजी शास्त्री नगर, सिव्हील लाईन अकोला येथे महिलेचे सोन साखळी हिसकयुन ०२ अज्ञात दुचाकी वरून फरार झाले होते त्याबाबत पो.स्टे. सिव्हील लाईन […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!