अवैधरित्या विक्रीसाठी गांजा बाळगणारा स्थागुशा पथकाचे ताब्यात…
मानवी आरोग्यास घातक असलेला अवैध गांजा बाळगणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयात अवैध गांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अवैध गांजा […]
Read More