ग्रामीण भागातुन बकर्या चोरणार्या दोन टोळ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नागपूर ग्रामीण घटकाअंतर्गत बकरी चोरी करणाच्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याकरीता नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनात दोन विशेष पथके तयार केले होते विशेष पथकाने जिल्हयातील विवीध पोलीस स्टेशनला नोंद गुन्हयांचा अभ्यास करुन प्रत्येक बकरी चोरीच्या घटनेमधील आरोपींच्या गुन्हे करण्याच्या कार्यपध्दतीवर लक्ष केंद्रीत करुन समांतर […]
Read More