एअर हॉस्टेसच्या हत्येप्रकरणी आरोपीची कबुली – बलात्कार करण्यासाठी घरात शिरलो, पण…

मुंबई : तीन दिवसांपूर्वी मुंबईत एका २३ वर्षीय एअर हॉस्टेसची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४० वर्षीय सफाई कर्मचारी विक्रम अटवाल याला अटक केली आहे. मंगळवारी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता अंधेरी न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी आरोपीनं हत्येची कबुली दिली आहे. रुपल ओग्रे असं खून झालेल्या २३ वर्षीय तरुणीचं […]

Read More

उस्मानाबाद पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने अवैधरित्या सुरु असलेल्या कत्तल खाण्यावर केली धडाकेबाज कार्यवाही

उस्मानाबाद- पोलिस अधीक्षक, अतुल कुलकर्णी यांनी चालु असलेला श्रावण महिना, आगामी काळातील गणपती उत्सव, नवरात्र उत्सव या सणाच्या पार्श्वभुमीवर गोवंशीय जनावराची अवैध कत्तल व वाहतुक रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. दि.05.09.2023 रोजी परंडा शहरातील शिकलकर गल्ली येथे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तल चालू असल्याची गोपनीय माहिती पोलिस  अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाल्याने त्यांच्या आदेशावरुन विशेष पोलिस पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक संतोष […]

Read More

देसाईगंज पोलिसांनी गोवंश तस्करी करणारे केले जेरबंद

देसाईगंज(गडचिरोली)-  जिल्ह्रातील गोवंशीय जनावरांच्या कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतुक करणा­यांवर  पोलिस अधीक्षक निलोत्पल  यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसारच दिनांक 04/09/2023 रोजी ट्रकमध्ये गोवंश जनावरांची वाहतुक होत आहे. अशा गोपनीय  बातमीदारांकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे पोउपनि. ज्ञानेश्वर धनगर यांनी पोना/दिनेश राऊत व पोअं/नरेश कुमोटी, विलेश ढोके यांचेसह मौजा सावंगी ते गांधीनगर रोड दरम्यान ट्रक क्र. टी. एस. […]

Read More

गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेने पकडला शहरात येणारा अवैध दारुसाठा

गडचिरोली-  जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलिस अधिक्षक निलोत्पल यांनी अवैध दारु विक्री करणा­र्यावर कठोर कार्यवाही चे निर्देश सर्व पोस्टे/उप-पोस्टे/पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले होते त्यानुसार आज दिनांक 06/09/2023 रोजी पहाटे गडचिरोली शहरातील अवैध दारु वाहतूक संदर्भात कारवाई करणे कामी स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!