नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेने शहरात विक्रीसाठी आणलेले सात गावठी पिस्टल व १६७ जिवंत काडतुस केले जप्त…
नांदेड- शहरात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसण्यासाठी व अग्नीशस्त्र वापरुन गुन्हे करणारे व अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे गुन्हेगारांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत .पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलिस निरीक्षक, व्दारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था.गु.शा. चे पथकाला आदेश दिले होते.त्यानुसार दिनांक 02/10/2023 रोजी गुप्त बातमीदाराकडून वाघी ते नाळेश्वर […]
Read More