अवैधरित्या शस्त्र बाळगणारा नाशिक ग्रामीण पोलिसांचे विशेष पथकाचे ताब्यात…
ओझर-१० वा मैल परिसरात देशी बनावटीचे ०२ पिस्टल व ०४ जिवंत काडतूसे जप्त,नाशिक ग्रामीण पोलिसांचे विशेष पथकाची कारवाई…. नाशिक(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे नववर्ष व ३१ डिसेंबर २०२३ च्या पार्श्वभुमीवर नाशिक ग्रामीण जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांचे आदेशान्वये ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्रे विरोधी मोहिम हाती घेतली आहे त्याअनुषंगाने दिनांक […]
Read More